रिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली. ...
वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. ...
वाशिम : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्ह्यातील ८८३ मतदान केंद्र सुस्थितीत असल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांमार्फत गुरूवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते. ...
मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मालेगाव, शिरपूर आणि जऊळका रेल्वे पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे. ...