मानोरा/शिरपूरजैन (वाशिम) : जिल्ह्यातील आमव्हाण (ता.मानोरा) आणि वार्घी खुर्द (ता.मालेगाव) येथे ७ व ८ आॅक्टोबर रोजी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ...
वाशिम : दुरसंचार क्षेत्रात कार्यरत ‘जीओ’ कंपनीकडून रिसोड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्यांवर भूमिगत आॅप्टीकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. ...
मंगरुळपीर (वाशिम): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे अकोला येथील ललीत कला भवन येथे आयोजित भजन स्पर्धेत मंगरुळपीर येथील भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ...
वाशिम - मेळघाटातील अतिदुर्गम रायपुर, राहु व बोराठा या आदिवासीबहुल गावातील नागरिकांना कपडे, ब्लँकेट तसेच अन्य वस्तू व साहित्याचे वाटप वाशिम येथील स्व. डॉ केशवराव जिरोणकर स्मृती संस्था व उष:काल कलानिकेतन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ आॅक्टोबरल ...
राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून ८ आॅक्टोबरला वगळण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ...
जोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. ...