वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...
खबरदारीचा उपाय म्हणून या २१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. ...
महानगरांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या मजूर, कामगारांचे लोंढे सुरूच असून, १९ मे रोजी जवळपास ३० ते ४० वाहनांमधून ६०० ते ७०० मजूर, कामगार जिल्ह्यात परतले आहेत. ...
बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगही पाळले जात नसल्याचे १९ मे रोजी दिसून आले. ...
चालकाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
पाच नमुन्यांचा अहवाल १९ मे रोजी पॉझिटिव्ह आला असून, एका अहवालाची प्रतीक्षा आहे. ...
१८ मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण १५ हजार ५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. ...
परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे. ...