लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास - Marathi News | Those taking both doses of the vaccine will be able to travel without the RTPCR test | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

Corona Vaccine : दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह - Marathi News | 11 more corona free in Washim district; 4 positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim : २० जुलै रोजी ४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ११ जणांनी कोरोनावर मात केली. ...

दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी - Marathi News | Pending cases will be heard in the court | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी

Pending cases will be heard in the court : लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने दोन्ही पक्षांना समाधान देतो. ...

पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला; शेतकरी संतप्त - Marathi News | The question of farmland roads lingered; Farmers angry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणंद रस्त्यांचा प्रश्न रखडला; शेतकरी संतप्त

The question of farmland roads lingered : कोरोनाच्या काळात पाणंद रस्त्यांसाठी निधीच नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

Corona Case in Washim : आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह! - Marathi News | Corona Case in Washim: 11 more corona free; 4 Positive! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Case in Washim : आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!

Corona Case in Washim : १९ जुलै रोजी ३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांनी कोरोनावर मात केली. ...

पाणीपुरवठा योजना प्रभावित; पावसाळ्यात पाणीटंचाई - Marathi News | Water supply schemes affected; Water scarcity in the rainy season | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीपुरवठा योजना प्रभावित; पावसाळ्यात पाणीटंचाई

Water scarcity in the rainy season : नागरिकांना भरपावसाळ्यातही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.  ...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध! - Marathi News | State government employees waiting for transfer! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध!

State government employees waiting for transfer: वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची यावेळी तरी बदली होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट - Marathi News | Decrease in seed germination complaints during kharif season | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरीप हंगामात बियाणे न उगवण्याच्या तक्रारीत घट

Washim News : १९ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या असून, यापैकी १४ शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतली आहे. ...