लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वारिस पठाण

वारिस पठाण, मराठी बातम्या

Waris pathan, Latest Marathi News

वारिस पठाणांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह, तेजस्वी भडकले; अटकेची केली मागणी - Marathi News | digvijaya singh tejashwi yadav condemn statement of waris pathan appeal people to boycott this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारिस पठाणांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह, तेजस्वी भडकले; अटकेची केली मागणी

जे कोणी चिथावणी देणारे वक्तव्य करेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली आहे.  ...

'आपण १५ कोटी ते १०० कोटी': भाजपाने 'बी टीम'ला अ‍ॅक्टिव्ह केलंय; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | BJP is losing the battle for our unity and has helplessly activated their B-Team says NCP Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपण १५ कोटी ते १०० कोटी': भाजपाने 'बी टीम'ला अ‍ॅक्टिव्ह केलंय; राष्ट्रवादीचा टोला

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं. ...

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले... - Marathi News | javed akhtar slams waris pathan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले...

वारिस पठाण यांच्यासारख्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला अख्तर यांनी दिला. ...

Waris Pathan: मनसेचा वारिस पठाणांना गंभीर इशारा; 'आम्ही' 'तुम्ही' असले भेद मान्य नाहीत. पण...  - Marathi News | Waris Pathan: Serious warning by MNS to MIM Ex MLA Waris Pathan on his Spark Statement on Muslim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Waris Pathan: मनसेचा वारिस पठाणांना गंभीर इशारा; 'आम्ही' 'तुम्ही' असले भेद मान्य नाहीत. पण... 

Waris Pathan Controversial Statement: भाजपानेही याबाबत एमआयएमवर निशाणा साधला आहे. वारिस पठाण यांचं भाषण देशविघातक आहे, त्यांनी आव्हान देण्याचं काम करु नये ...

वारिस पठाण यांच्या विधानावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | MIM MP Imtiaz Jalil reacted on the statement of Waris Pathan, saying ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारिस पठाण यांच्या विधानावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... 

 गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर  एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारे विधान केले होते. ...

वारिस पठाणांच्या 'त्या' चिथावणीखोर विधानावरुन भाजपा, मनसेचा आक्रमक पवित्रा, म्हणाले की... - Marathi News | BJP & MNS aggressive Reaction on 'provocative' statement by MIM Leader Waris Pathan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारिस पठाणांच्या 'त्या' चिथावणीखोर विधानावरुन भाजपा, मनसेचा आक्रमक पवित्रा, म्हणाले की...

वारिस पठाण यांनी कर्नाटकच्या गुलबर्गा येथे वादग्रस्त विधान केलं त्यावरुन अनेक स्तरातून टीका होत आहे. ...

VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी - Marathi News | MIM leader Waris Pathan says 15 Crore Will Be Tough On 100 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांचं वादग्रस्त विधान; शिवसेना, भाजपाकडून शरसंधान ...

Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदाराला शिवसेना देणार का टक्कर? - Marathi News | Will Shiv Sena give tough fight to the existing MLA? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदाराला शिवसेना देणार का टक्कर?

२०१४ साली एमआयएमला या मतदारसंघात विजय मिळाला आणि वारिस पठाण निवडून आले. ...