लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

बाप रे! इराणसोबतच्या युद्धासाठी अमेरिका मोजणार १,८८,७०,००,००,००,००० रुपये; ट्रम्प म्हणाले... - Marathi News | Father! America will pay 1,8,70,00,00,00,000 rupees for war with Iran; Trump said... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप रे! इराणसोबतच्या युद्धासाठी अमेरिका मोजणार १,८८,७०,००,००,००,००० रुपये; ट्रम्प म्हणाले...

इराणसोबत सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिकेला प्रचंड मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत आहे. ...

इराण युद्धापेक्षाही जास्त चर्चा 'टॉयलेट वॉर'ची! समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेत काय घडतंय? - Marathi News | The 'Toilet War' is more talked about than the Iran War! What is happening on a US Gerald R. Ford warship deployed at sea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धापेक्षाही जास्त चर्चा 'टॉयलेट वॉर'ची! समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेत काय घडतंय?

इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धामुळे सगळ्या जगावर नवे संकट घोंगावू लागले आहे. या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशातच अमेरिकेच्या युद्धनौकेमध्ये जे सुरू आहे, त्याची चर्चा जास्त होत आहे. ...

अफगाण-पाक संघर्ष; पाच दिवसांत 150 पाकिस्तानी सैनिक मारले, तालिबानचा दावा - Marathi News | Afghanistan-Pakistan Conflict: 150 Pakistani soldiers killed in 5 days, Taliban claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण-पाक संघर्ष; पाच दिवसांत 150 पाकिस्तानी सैनिक मारले, तालिबानचा दावा

Afghanistan-Pakistan Conflict: अफगाण सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या 40 सैन्य चौक्यांवर आणि 4 बेसवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. ...

स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार - Marathi News | The sound of the explosion and the billowing smoke filled the air Tourists who returned from Dubai to Hupari in Kolhapur shared their excitement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार

सहल आयोजकांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि एक हजार दिराम कुपन भेट दिले ...

व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ! इराण युद्धावरून ट्रम्प आणि रुबियो आमनेसामने? अमेरिकन सरकार स्वतःच्याच जाळ्यात अडकले - Marathi News | Chaos in the White House! Trump and Rubio face off over Iran war? The American government is caught in its own trap. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ! इराण युद्धावरून ट्रम्प आणि रुबियो आमनेसामने? अमेरिकन सरकार स्वतःच्याच जाळ्यात अडकले

"इराणवर हल्ला नेमका का केला?" या एका प्रश्नावरून ट्रम्प सरकारची कोंडी झाली असून, सरकारमधील विसंगती चव्हाट्यावर आली आहे. ...

Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती? - Marathi News | Iran Israel War Death: Lives lost due to war! More than 1 thousand people died in Iran, how many in other countries? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती?

Iran America War Death Toll: इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या युद्धात दिवसेंदिवस हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. इराणमध्येच १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...

आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक - Marathi News | israel iran war: Save Us, We Are Not Safe, 110 Indian Students Stranded in Urmia Plead for Urgent Evacuation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही सुरक्षित नाही, आम्हाला वाचवा! इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक

Israel Iran War News: इराण-इस्रायल युद्धाचा भडका आता इतका उडाला आहे की, तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. उर्मिया येथे अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांनी एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करत मदतीची आर्त हाक दिली ...

US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले - Marathi News | US Israel Iran war 207 Kolhapuris stranded in Gulf countries, 23 return safely | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क : दुबईहून ८० नागरिक शुक्रवारी परतणार ...