लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला? सौदी, कतार, ओमाननं "महायुद्धाचा" धोका टाळला! दिलं मोठं आश्वासन - Marathi News | Trump backed down from attacking Iran Saudi Qatar Oman avert threat of war give Big promise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय मागे घेतला? सौदी, कतार, ओमाननं "महायुद्धाचा" धोका टाळला! दिलं मोठं आश्वासन

सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इराणवरील हल्ला संपूर्ण प्रदेशासाठी "विनाशकाराचा" मार्ग खुला करेल, असे ट्रम्प यांना सांगण्यात आले. तसेच, अधिकाऱ्यांनी या कुटनितीक मोहिमेला "बॉम्ब निकामी करणारी Sleepless night" असे केले. ...

अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ... - Marathi News | Iran-America: America surrounded Iran from all sides; Military bases in 'these' countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...

Iran-America: मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. ...

इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी? - Marathi News | Iran is on fire! 2500 deaths in 18 days, 'that' 26-year-old youth to be publicly hanged today? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण पेटले! १८ दिवसांत २५०० मृत्यू, 'त्या' २६ वर्षांच्या तरुणालाही आज जाहीर फाशी?

२६ वर्षीय आंदोलक इरफान सुलतानी याला आज जाहीर फाशी दिली जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण जगात संतापाची लाट उसळली आहे. ...

'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये - Marathi News | Iran-America: 'We don't want war, but', Iran's response after Donald Trump's threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये

Iran Protests: इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी हस्तक्षेपाची धमकी दिली आहे. ...

“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प - Marathi News | america president donald trump claims that i stopped 8 wars in 8 months and i want a nobel for everything | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प

America President Donald Trump: मी ८ महिन्यांत ८ युद्धे थांबवली. मला बढाई मारायची नाही; पण इतिहासात माझ्यापेक्षा कोणीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिक पात्र नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले आहे. ...

‘युद्ध नको म्हणणारे जग आपण का पाहत नाही?’ - Marathi News | why do not we see a world that says no to war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘युद्ध नको म्हणणारे जग आपण का पाहत नाही?’

१९३पैकी २२ देशांकडे सैन्यच नाही, तरी त्यांच्यावर कधीही हल्ले झालेले नाहीत. दोन तृतीयांश जग युद्धविरोधी आहे, ही वस्तुस्थितीच आपल्याला माहीत नाही. ...

'या' चार देशांशी सर्व संबंध तोडा, अन्यथा..; डोनाल्ड ट्रम्प यांची व्हेनेझुएलाला धमकी - Marathi News | Donald Trump Warning To Venezuela: Cut all ties with china, iran, russia and cuba | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' चार देशांशी सर्व संबंध तोडा, अन्यथा..; डोनाल्ड ट्रम्प यांची व्हेनेझुएलाला धमकी

Donald Trump Warning To Venezuela: अमेरिकेच्या आक्रमणानंतर व्हेनेझुएलातील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ...

"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज - Marathi News | colombia on us colombian president gustavo petro openly challenged donald trump after Venezuela operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज

व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता तणाव अधिकच वाढला आहे. ...