लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

रशिया-युक्रेन युद्धादरम्यानच इस्रायलची मोठी कारवाई; पॅलेस्टाइनमधील हल्लेखोरांविरोधात उचललं असं पाऊल - Marathi News | Israeli demolish homes of palestinian attackers amid Russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धादरम्यानच इस्रायलची मोठी कारवाई; पॅलेस्टाइनमधील हल्लेखोरांविरोधात उचललं असं पाऊल

या दोघांनी होमेश येथे ज्यू सेमिनारच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यात दोन इतर लोकही जखमी झाले होते. ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये ज्या शहरात ७०० भारतीय अडकले, त्याच ठिकाणी रशियानं टाकले ५०० किलो वजनाचे बॉम्ब - Marathi News | Russia Ukraine War Russia drops 500 kg bomb in Ukraine where 700 Indians were trapped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये ज्या शहरात ७०० भारतीय अडकले, त्याच ठिकाणी रशियानं टाकले ५०० किलो वजनाचे बॉम्ब

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज १३ वा दिवस असून दोन्ही देशांमधील चर्चेची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

Russia-Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा ठावठिकाणा सांगितला; 'युद्ध संपेस्तोवर इथेच असणार' - Marathi News | Russia-Ukraine War: President of Ukraine volodymyr zelenskyy reveals his location; 'Will be here at the end of the war' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा ठावठिकाणा सांगितला; 'युद्ध संपेस्तोवर इथेच असणार'

Russia-Ukraine War: कीववर रशियाने जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की बेपत्ता झाल्याचे, पलायन केल्याचा दावा रशियाने केला होता. यावर जेलेन्स्कींनी आपला ठावठिकाणाच उघड केला आहे.  ...

Russia-Ukraine War :खारकीवमध्ये रशियन मेजर जनरल ठार; युक्रेनचा मोठा दावा - Marathi News | ukraine claims kills russian major general vitaly gerasimov near kharkiv russia ukrain war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खारकीवमध्ये रशियन मेजर जनरल ठार; युक्रेनचा मोठा दावा

Russia-Ukraine War : रशियाला या युद्धात आपले दोन मोठे सैन्य अधिकारी गमवावे लागले आहेत. यापूर्वी युक्रेननं मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्सकींना ठार केल्याचा दावा केला होता. ...

Russia-Ukraine War : रशियानं युक्रेनसमोर ठेवल्या 'या' चार अटी; म्हटलं, "सर्व अटी मानल्या तर युद्ध बंद होईल" - Marathi News | russia ukraine war updates russia will stops military action if ukraine agrees 4 conditions know what are they vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं युक्रेनसमोर ठेवल्या 'या' चार अटी; म्हटलं, "सर्व अटी मानल्या तर युद्ध बंद होईल"

Russia-Ukraine War : युद्ध बंद करण्यासाठी रशियानं युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या आहेत. ...

Russia Ukraine war: युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश - Marathi News | Russia Ukraine conflict Russian government approves list of unfriendly countries including US EU members and Ukraine amid Russia Ukraine war  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश

"रशियाने शत्रू देशांची एक यादी जारी केली आहे. या यादीत युक्रेनशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि जपानचेही नाव आहे." ...

Zelenskyy-PM Modi: पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले... - Marathi News | Russia Ukraine war Ukraine president volodymyr zelenskyy happy after talks with PM Modi and said thank you PM Narendra Modi after India extended support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ‘35 मिनिटे चाललेल्या या फोनवरील चर्चेदरम्यान, दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा झाली... ...

Russia-Ukrain war: तिकडे रशिया-युक्रेन युद्ध, इकडे भारताकडून ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी - Marathi News | Russia-Ukrain war: Russia-Ukraine war, successful test of BrahMos missile from India here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकडे रशिया-युक्रेन युद्ध, इकडे भारताकडून ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी

अंदमान-निकोबार समुद्रावरील एका निर्जन स्थळावरुन या मिसाईलचे लाँचिंग करण्यात आले होते ...