लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वक्फ बोर्ड

Waqf Board Amendment Bill, मराठी बातम्या

Waqf board amendment bill, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.
Read More
"भारतीय संविधान कुणाच्या..."; ओवेसींच्या 'इंच-इंच' विधानावरून गिरिराज सिंह भडकले, थेटच  बोलले - Marathi News | The Indian Constitution does not belong to anyone's father giriraj singh slams asaduddin owaisi over waqf amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय संविधान कुणाच्या..."; ओवेसींच्या 'इंच-इंच' विधानावरून गिरिराज सिंह भडकले, थेटच  बोलले

ते मंगलवारी म्हणाले, भारतीय संविधान हे कुणाच्या वडिलांचे संविधान नाही. असदुद्दीन ओवैसी यांनी गैरसमजात राहू नये. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग तो हिंदू असो अथवा मुस्लीम. संविधान जे सांगेल तसेच वक्फ बोर्डात होईल... ...

"काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंनी अंगिकारली"; वक्फ विधेयकावरुन CM फडणवीसांचे टीकास्त्र - Marathi News | CM Devendra Fadnavis reply to Uddhav Thackeray on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंनी अंगिकारली"; वक्फ विधेयकावरुन CM फडणवीसांचे टीकास्त्र

उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

'स्वतःच्या हातानेच असली चेहरा जगासमोर आणला'; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना घेरलं - Marathi News | 'He brought his true face to the world with his own hands'; Ashish Shelar surrounded Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्वतःच्या हातानेच असली चेहरा जगासमोर आणला'; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना घेरलं

Maharashtra Politics: भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदूविरोधी मुद्द्यावरून घेरलं आहे.  ...

वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या! - Marathi News | JPC joint parliamentary committee approves Waqf Amendment Bill, 14 changes made; All suggestions of the opposition rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या!

सत्ताधारी भाजपचे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते. यांतील बरेच बदल विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सुचवले होते. मात्र, विरोधकांनी सुचवलेले बदल मतदानाद्वारे फेटाळण्यात आले आहेत... ...

वक्फ विधेयकावरील जेपीसी बैठक संपली, सरकारच्या २२ सुधारणा मंजूर, विरोधकांना धक्का! - Marathi News | JPC meet is over on Waqf Amendment Bill government 22 amendments passed opposition 44 amendments reject | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावरील जेपीसी बैठक संपली, सरकारच्या २२ सुधारणा मंजूर, विरोधकांना धक्का!

Waqf Amendment Bill : जेपीसीची पुढील बैठक २९ जानेवारी रोजी होणार आहे. ...

'आम्ही गुलामासारखे उभे राहावे, अशी त्यांची अपेक्षा', निलंबनानंतर खासदार अरविंद सावंत संतापले   - Marathi News | 'They expect us to stand like slaves', MP Arvind Sawant angry after suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही गुलामासारखे उभे राहावे, अशी त्यांची अपेक्षा', निलंबनानंतर खासदार अरविंद सावंत संतापले  

JPC Meeting on Waqf Bill: वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या शुक्रवारी (२४ जानेवारी) झालेल्या बैठकीत जोरदार राडा झाला.  ...

Waqf Bill JPC Meeting: ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 10 खासदार निलंबित - Marathi News | Waqf Bill JPC Meeting Latest News 10 MPs suspended including Arvind Sawant of Thackeray's Shiv Sena, Asaduddin Owaisi of AIMIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 10 खासदार निलंबित

Waqf Bill jpc meeting Updates: प्रस्तावित वक्फ विधेयक संसदेच्या सर्वोच्च असलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या बैठकीत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला.  ...

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार वक्फ दुरुस्ती विधेयक, जेपीसीचा अहवाल अंतिम टप्प्यात - Marathi News | Report on Waqf Amendment Bill in final stage; Bill to be presented in Budget Session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार वक्फ दुरुस्ती विधेयक, जेपीसीचा अहवाल अंतिम टप्प्यात

या अहवालाच्या मसुद्याला अंतिम रूप देण्यासाठी उद्या आणि परवा बैठक बोलवण्यात आली आहे. ...