लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
PMC Election 2026: ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका - Marathi News | PMC Election 2026 ‘Our vote goes to whoever removes the wine shop’, Pune residents’ eye-catching stance through banner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका

PMC Election 2026 निवडणूक म्हणजे संविधानाने सामान्य जनतेला दिलेले आपले म्हणणे मांडण्याच्या एक अधिकार असतो, बालेवाडीतील काही नागरिकांचे हेच म्हणणे त्यांनी बॅनरच्या माध्यमातून समोर आणले आहे ...

मतदार यादीतून ६.५ कोटी मतदारांची नावे बाद; उत्तर प्रदेशला बसला सर्वांत मोठा फटका - Marathi News | 6 crore 5 lakh voters name removed from voter list uttar pradesh suffers the biggest hit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीतून ६.५ कोटी मतदारांची नावे बाद; उत्तर प्रदेशला बसला सर्वांत मोठा फटका

९ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक आयोगाची कारवाई  ...

उत्तर प्रदेशातले २.८८ कोटी मतदार गायब कसे झाले? - Marathi News | how did 2 crore 88 lakh voters in uttar pradesh disappear | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर प्रदेशातले २.८८ कोटी मतदार गायब कसे झाले?

मतदारयादीत नव्हे, एसआयआर करण्याच्या पद्धतीतच गडबडगोंधळ आहे. जे काय चालले आहे ते पुनरीक्षण नसून साक्षात व्होटबंदीच आहे, हे नक्की! ...

Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीची मतमोजणी सहा ठिकाणी! इव्हीएमसाठी स्ट्राँग रूमही निश्चित - Marathi News | Akola Municipal elections: Counting of votes for the municipal elections will be held at six places! Strong rooms for EVMs have also been decided | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीची मतमोजणी सहा ठिकाणी! इव्हीएमसाठी स्ट्राँग रूमही निश्चित

अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता एक आठवडाच उरला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदानाच्या तयारी बरोबरच मतदानानंतर मतदान यंत्र ठेवण्याच्या जागेची तयारी पूर्ण केली जात आहे. ...

प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ? - Marathi News | Campaigning has started in full swing; but when will the reservation for the post of mayor be? What are the Election Commission's rules? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रचाराला जोरात प्रारंभ; मात्र महापौरपदाचे आरक्षण केव्हा? काय आहेत निवडणूक आयोगाचे नियम ?

Amravati : अमरावती महापालिका निवडणूक प्रचाराला रविवारपासून वेगाने प्रारंभ झाला आहे. मात्र, अमरावतीचा महापौर कोण होणार, याबाबत आरक्षण अद्यापही निघाले नाही. ...

प्रत्येक मतदाराला प्रभागात चार मते द्यावेच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'? - Marathi News | Every voter will have to cast four votes in the ward; whether it is for a candidate or 'NOTA'? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रत्येक मतदाराला प्रभागात चार मते द्यावेच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?

Amravati : अमरावती महापालिकेत २२ प्रभागांत ६६१ उमेदवार मैदानात; ६ लाख ७७ हजार १८० मतदार ...

Kolhapur Municipal Election 2026: दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी - Marathi News | Kolhapur Municipal Corporation General Election Preparations Complete Voting Process Will Continue for Ten Hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी

मतदान आणि मतमोजणी या दोन्ही टप्प्यांवरील तयारी करण्यात यंत्रणेतील सर्व कर्मचारी व्यस्त ...

Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?  - Marathi News | Municipal elections 2026: Voters will have to cast four votes; be it candidate or 'NOTA'? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'? 

महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ८० सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत असून प्रत्येक प्रभागामधून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...