लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
आचारसंहितेचा भंग हाेताेय ? अशी करा तक्रार - Marathi News | how to complain against breach of conduct ? read this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहितेचा भंग हाेताेय ? अशी करा तक्रार

निवडणुक आयाेगाने सी व्हिजील हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिक देखील आचारसंहिता भंगच्या तक्रारी नाेंदवू शकणार आहेत. ...

आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान - Marathi News | you can vote beside u don't have voter id card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल - Marathi News | lok sabha election 2019 evm vvpat match likely to delay counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 23 मे नाही, 24 मे रोजी येणार लोकसभेचे निकाल

यंदा मतमोजणीला वेळ लागण्याची दाट शक्यता ...

अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र - Marathi News | Unique undertaking; Letters to the mother and father to write students as they vote | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनोखा उपक्रम; मतदान करा म्हणून विद्यार्थी लिहिणार आई-बाबांना पत्र

मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत शाळकरी मुलांना आई-बाबांना पत्र लिहिण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  ...

अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते - Marathi News | Independent candidates have less votes than "nota" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपक्ष उमेदवारांना '' नोटा '' पेक्षा कमी मते

बहुतांश विधानसभा मतदार संघात अनेक अपक्ष उमेदवारांना नोटाची आकडेवारी सुध्दा गाठता आली नाही. ...

तरुणाईची भूमिका निर्णायक - Marathi News | Role of youth is crucial | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुणाईची भूमिका निर्णायक

बीड लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मतदारांच्या तुलनेत नवमतदारांसह १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास दुप्पट आहे. ...

साेशल मीडियावरच घेतली जातेय जनमत चाचणी - Marathi News | The poll is conducted on the social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साेशल मीडियावरच घेतली जातेय जनमत चाचणी

एकीकडे कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज बांधले जात असताना दुसरीकडे साेशल मीडियावर विविध पाेल्सच्या आधारे जनमत घेण्यात येत आहे. याचा फायदा राजकीय पक्षांना देखील हाेत आहे. ...

Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रावर पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2019: Challenges to provide water, electricity and internet services at polling stations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रावर पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान

प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रनिहाय माहितीचे संकलन  ...