लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ - Marathi News | Voters queued up at polling stations since morning to cast their votes for the Kolhapur Municipal Corporation elections Voters rushed to the polling stations due to the chaos at many places, booths | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ

मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला ...

मॉर्निंग वॉकसोबत मतदान; अनेक ठिकाणी मशीन बंद, मशीन वरील क्रम चुकले मतदारांना मनस्ताप - Marathi News | Voting with morning walk; Machines closed at many places, voters upset as order on machines is wrong | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॉर्निंग वॉकसोबत मतदान; अनेक ठिकाणी मशीन बंद, मशीन वरील क्रम चुकले मतदारांना मनस्ताप

ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच नोकरदार वर्गाने यावेळी आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले. मॉर्निंग वॉक आटोपून किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. ...

"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग - Marathi News | shashank ketkar cast his vote in thane amid municipal elections shows uncleanliness opposite voting center | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या शाळेत मतदान केलं त्याबाहेरच ही अवस्था...", शशांक केतकरने दाखवली परिस्थिती, व्यक्त केला राग

शशांक केतकरने ठाणे येथे मतदानाचा हक्क बजावला. मात्र केंद्राबाहेरची परिस्थिती पाहून त्याने राग व्यक्त केला ...

PMC Election 2026: पुण्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशीन बंद, मतदानाची प्रक्रिया थांबली - Marathi News | PMC Election 2026 Voting begins in Pune from morning; Machines shut down in some places, voting process halted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशीन बंद, मतदानाची प्रक्रिया थांबली

PMC Election 2026 पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...

गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान  - Marathi News | Confusion in voter lists in Nashik, malfunction in voting machines, slow voting at the beginning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान 

काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत... ...

PCMC Election 2026: पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद - Marathi News | PCMC Election 2026 Voting begins for Pimpri Municipal Corporation; Machines shut down in some places, controversy over mobile ban | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद

PCMC Election 2026 महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले ...

"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया - Marathi News | akshay kumar cast his vote in mumbai amid municipal election 2026 urges people to vote | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारने लोकांना केलं आवाहन, म्हणाला... ...

जळगावात मतदानापूर्वी गोंधळ! ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकला, उमेदवारांनी घेतला आक्षेप ! - Marathi News | Confusion before voting in Jalgaon! The order of EVM machine placement was wrong, candidates objected! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मतदानापूर्वी गोंधळ! ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकला, उमेदवारांनी घेतला आक्षेप !

निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत मशीनचा क्रम बदलला...? ...