लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, मराठी बातम्या

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
एअरटेल, व्होडाफोन आता सुनावणीची वाट पाहणार, एजीआरची रक्कम भरण्यासाठी हवी मुदत - Marathi News | Airtel, Vodafone now await hearing, deadline to pay AGR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेल, व्होडाफोन आता सुनावणीची वाट पाहणार, एजीआरची रक्कम भरण्यासाठी हवी मुदत

समायोजित सकळ महसुलावरील देयतेची (एजीआर ड्यूज) मुदत गुरुवारी संपत असली तरी सर्वोच्च न्यायालयातील सुधारणा याचिकेवरील निर्णयाची वाट पाहण्याचा निर्णय एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी घेतला आहे. ...

सामान्यांना बसणार झटका! फोनवर बोलणं महागणार; चुकवावे लागणार 'एवढे' पैसे - Marathi News | big news for mobile user telecom companies raise your mobile bill | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना बसणार झटका! फोनवर बोलणं महागणार; चुकवावे लागणार 'एवढे' पैसे

मोबाइल वापरकर्त्यांचं फोनचं बिल यंदाच्या वर्षात आणखी वाढू शकतं. ...

रिलायन्स जिओचे 'अच्छे दिन' सुरूच; नफ्यात तब्बल 62 टक्क्यांची वाढ - Marathi News | Reliance Jio continues its Good day's; Profit grew by 62% | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स जिओचे 'अच्छे दिन' सुरूच; नफ्यात तब्बल 62 टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षामध्ये 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जिओला 1350 कोटींचा शुद्ध नफा झाला आहे. ...

जिओने 98 आणि 149 चे प्लॅन पुन्हा आणले; पण... - Marathi News | reliance Jio relaunches the plans of 98 and 149; But customer have to compromise on validity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओने 98 आणि 149 चे प्लॅन पुन्हा आणले; पण...

आययुसीमुळे सुरु झालेल्या वादाने कंपन्यांमध्ये पुन्हा टेरिफची स्पर्धा तीव्र केली आहे. ...

एअरटेलनंतर व्होडाफोनही नरमली; ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट - Marathi News | Vodafone softened after Airtel; Unlimited Calling Gift to Customers Again | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एअरटेलनंतर व्होडाफोनही नरमली; ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनमध्ये कॉलिंग आणि इंटरनेटवरून शीतयुद्ध रंगले होते. कोणाचा प्लान कमी किंमतीत जास्त सेवा देणारा याबाबत गेल्या तीन वर्षांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, तोट्यात जात असल्याचे पाहून या कंपन्यांनी हे प्लॅन वाढविण्याचा निर्णय घेतला ...

...अन्यथा व्होडाफोन आणि आयडियाला व्यवसाय बंद करावा लागेल, बिर्लांचा सरकारला इशारा - Marathi News | ... Otherwise Vodafone and Idea will have to shut down business, warns the Birla government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...अन्यथा व्होडाफोन आणि आयडियाला व्यवसाय बंद करावा लागेल, बिर्लांचा सरकारला इशारा

व्होडाफोन आणि आयडिया या कंपनीला दिवसेंदिवस प्रचंड तोडा सहन करावा लागत आहे. ...

Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - Marathi News | Jio Announces New Tariff Plan; Starting at Rs 199, complete list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओनं आता बाजारात नवे प्लॅन उपलब्ध करून दिले आहे. ...

अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटाचेही दिवस जाणार; कंपन्यांची ट्रायकडे धाव - Marathi News | Days of unlimited data will go like unlimited calling; jio, airtel went to TRAI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटाचेही दिवस जाणार; कंपन्यांची ट्रायकडे धाव

भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओने टेलिकॉम रेग्यूलेटर ट्रायला डेटा सर्व्हिसच्या वेगळ्या किंमतीचा प्रस्ताव दिला आहे. ...