अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
व्लादिमीर पुतिन FOLLOW Vladimir putin, Latest Marathi News
Russia vs Ukraine War: बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली. ...
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला आता एक महिना पूर्ण होत असून, अद्याप कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. ...
बायडेन हे जी-सात गटातील देशांच्या बैठकीतही युक्रेनसंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहेत. युक्रेन युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला आहे. ...
एलिनाची तुलना अनेक जण हिटलरच्या दीर्घकाळाची मैत्रीण आणि अल्पकाळाची पत्नी इव्हा ब्राऊनीशी करीत आहेत. ...
रशियाच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ ...
Russia-Ukraine War: युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सल्लागारांनी देश सोडला असून, पुतिन आणि रशियासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. ...
Russia Vladimir Putin Wealth : इनव्हेस्टमेंट आणि अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हरमिटेज कॅपिटस मॅनेजमेंटनं २०१७ मध्येच पुतीन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची खासगी संपत्ती असल्याचा दावा केला होता. ...
Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी बुधवारी जपानच्या संसदेत दिलेल्या भाषणात अत्यंत महत्वाचं आणि तितकंच चिंता वाढवणारं विधान केलं आहे. ...