विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli 100th Test, IND vs SL 1st Test Live Updates: भारताचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आज आपल्या कसोटी कारकिर्दीमधील १०० वा सामना खेळत आहे. १०० कसोटी खेळणाऱ्या विराटने या काळात अनेक खास रेकॉर्ड बनवले आहेत. आजच्या ऐतिहासिक दिनी व ...
India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांना ट्वेंटी-२० मालिकेत भारताने सहज ...
India vs West Indies, 3rd T20I Live Updates, Rohit Sharma Captaincy Record : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. वन डे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ...