विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Indian Cricket Captains And Their Cars: भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांचे महागड्या कार्सवर असलेले प्रेम हे जगजाहीर आहे. प्रत्येकाकडे एकापेक्षा एक सरस कार्स आहेत. आपण फक्त टीम इंडियाच्या कर्णधारांच्या कार्सबद्दल बोललो तर नजर हटणार नाही. ...
KL Rahul etches his name in history books : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) १५व्या पर्वात लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींकडून कोणते तीन प्रमुख खेळाडू खेळणार, याबाबतचा सस्पेंस संपला आहे. ...
ICC Men's Test team of year 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) २०२१ या वर्षातील ट्वेंटी-२० व वन डे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान पटकावता आलेले नाही. पण, कसोटी संघात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ...
Virat Kohli Test Captaincy: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. आता विराट कोहली क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात भारताचं नेतृत्व करणार नाही. गेल्या ...
Virat Kohli Test Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला. पण पडद्यामागे नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात... ...
Virat Kohli Record as a Test captain: ७ वर्षांच्या या कर्णधारपदाच्या प्रवासात भारतीय संघाला त्यानं आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावरून थेट अव्वल क्रमांकावर आणून बसवलं. म्हणूनच या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रत्येकाचे विराटनं आभार मा ...
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane : फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकता आली नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी फलंदाजांना त्यांची संघातील जागा टिकवून ठेवण्यासाठी ही अखेरची संधी होती. ...