लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, फोटो

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..." - Marathi News | rohit sharma virat kohli should play golf to hit big shots sixers kapil dev weird advice | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."

Rohit Sharma Virat Kohli Kapil Dev: रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या तुफान फॉर्मात आहेत. अशा वेळी हा सल्ला का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे ...

एका जाहिरातीने कशी जुळवली अनुष्का-विराटची प्रेमगाठ?, वाचा त्यांची ही क्युट लव्हस्टोरी - Marathi News | How an advertisement brought Anushka Sharma-Virat Kohli together? Read their cute love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका जाहिरातीने कशी जुळवली अनुष्का-विराटची प्रेमगाठ?, वाचा त्यांची ही क्युट लव्हस्टोरी

Anushka Sharma-Virat Kohli : बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये एक कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. साधेपणा, मजबूत बॉन्ड आणि सुंदर केमिस्ट्रीमुळे प्रसिद्ध असलेले हे स्टार कपल आज त्यांची ८वी वेडिंग ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे. ...

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन - Marathi News | Virat-Rohit to be demoted from central contract? BCCI will give a big blow, while 'these' players will get promotion | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना..

BCCI Central Contract News: विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज फलंदाजांनी नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ ...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला - Marathi News | IND vs SA 3rd ODI Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record Of Most Player Of The Series Awards In Men’s International Cricket See Top 5 Playres List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला

एक नजर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या खास रेकॉर्डवर ...

विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री - Marathi News | ravi shastri issues warning to those troubling virat kohli rohit sharma in indian cricket gautam gambhir ind vs sa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री

Virat Kohli Rohit Sharma Ravi Shastri IND vs SA: रोहित आणि विराट सध्या २०२७च्या विश्वचषकाकडे डोळे लावून बसले आहेत ...

विराटनं वनडेत बरोबरीचा डाव साधला; पण सर्वाधिक मैदानात शतके झळकवण्यात अजूनही सचिनच 'नंबर वन'! - Marathi News | List of Cricketers With Century In Most Venues Virat Kohli Scored First Ton At Raipur Equals Sachin Tendulkar Unique Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं वनडेत बरोबरीचा डाव साधला; पण सर्वाधिक मैदानात शतके झळकवण्यात अजूनही सचिनच 'नंबर वन'!

सर्वाधिक मैदानात शतकी रुबाब दाखवणारे फलंदाज; आघाडीच्या ५ मध्ये भारतीयांचा बोलबाला! ...

विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार - Marathi News | Virat Kohli to play Vijay Hazare Trophy after 16 years how much will much match fee he will get for each match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार

Virat Kohli Vijay Hazare Trophy: विराट कोहली दिल्ली संघाकडून विजय हजारे स्पर्धा खेळणार आहे ...

IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला... - Marathi News | funny video rohit sharma forgot airpods case on team bus returned at airport virat kohli seen staring ind vs sa 1st odi | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसोबत एअरपोर्टवर असं काय घडलं? विराटही टक लावून बघतच बसला...

Rohit Sharma Funny moment, IND vs SA: रोहित शर्मासोबत एक मजेशीर गोष्ट घडली. त्यामुळे एकच हशा पिकला ...