लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, फोटो

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
किंग कोहलीच्या सेंच्युरीनंतर लक्षवेधी ठरलेली ती सुंदरी कोण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs SA Virat Kohli Century Ranchi ODI Viral Fan Who Is Mystery Girl Riya Verma See Photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीच्या सेंच्युरीनंतर लक्षवेधी ठरलेली ती सुंदरी कोण? जाणून घ्या सविस्तर

कोहलीनं शतक साजरे केल्यावर तिच्यावर कॅमेरा फिरला अन्... ...

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी? - Marathi News | Why Virat Kohli Opted for a Protein Bar While Rohit Sharma Picked Dal Chawal: How They Keep Energy Levels Balanced | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्स 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

Virat Kohli And Virat Kohli : दोन क्रिकेटर्सच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवरून क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि फिटनेसप्रेमींमध्ये तुफान चर्चा रंगली आहे ...

रोहित शर्मा, जरा जपून...!! BCCIने का दिला असा सल्ला? गंभीर-विराट-आगरकर यांचीही होणार बैठक - Marathi News | rohit sharma be careful dont react to gossips tells bcci advice also scheduled meeting with gautam gambhir virat kohli ajit agarkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, जरा जपून...!! BCCIने का दिला असा सल्ला? गंभीर-विराट-आगरकर यांचीही होणार बैठक

Rohit Sharma Virat Kohli Gautam Gambhir BCCI, IND vs SA: रोहित शर्मा, विराट कोहली द. आफ्रिकेविरूद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहेत ...

IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता... - Marathi News | When Did South Africa Last Win A Test Series In India Sachin Tendulkar First Indian Captain Test Face Proteas Dominated Both Games And Completed A Clean Sweep See Record Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय मैदानात कधी जिंकली होती कसोटी मालिका? किंग कोहलीच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड सगळ्यात भारी! ...

International Men’s Day 2025: नवरा असावा तर असा! बायकोवर जिवापाड प्रेम करणारे ५ सेलिब्रिटी नवरे.. - Marathi News | International Men’s Day 2025: This is what a husband should be like! 5 celebrity husbands who love their wives to the core.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International Men’s Day 2025: नवरा असावा तर असा! बायकोवर जिवापाड प्रेम करणारे ५ सेलिब्रिटी नवरे..

"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग' - Marathi News | rohit sharma virat kohli must play domestic cricket if wish to play for Team India bcci gives final warning | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'

BCCI warning Rohit Sharma Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौरा संपून बरेच दिवस झाले तरीही रोहित-विराटच्या क्रिकेट भवितव्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरूच आहेत ...

रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण.. - Marathi News | Gautam Gambhir did not celebrate after Rohit Sharma Virat Kohli fabulous batting against australia here is the reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..

Gautam Gambhir Rohit Sharma Virat Kohli team Selection: सततच्या टीकेनंतर अखेर गौतम गंभीरने रोखठोक भूमिका मांडली ...

क्रिकेटच्या रणांगणात अधिराज्य गाजवणारा ‘किंग’! कोहलीनं सेट केलेले ५ 'विराट' विक्रम मोडणं अशक्यच - Marathi News | Virat Kohli 37th Birthday Know His 5 Big International Records That No One Can Break | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या रणांगणात अधिराज्य गाजवणारा ‘किंग’! कोहलीनं सेट केलेले ५ 'विराट' विक्रम मोडणं अशक्यच

आधुनिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं आपली खास छाप सोडताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातील काही विक्रम हे असे आहेत जे कदाचित कुणालाही मोडीत काढायला जमणार नाही. ...