लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Video: सॉल्लिड.. अफलातून.. जबराट !! रोहित शर्माच्या 'त्या' सिक्सरची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा - Marathi News | IND vs NZ Live Updates Rohit Sharma Six to Matt Henry on front foot viral video World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सॉल्लिड.. अफलातून.. जबराट !! रोहित शर्माच्या 'त्या' सिक्सरची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा

Rohit Sharma Six: रोहित शर्माने आजच्या सामन्यात ४ षटकार खेचले ...

Video: जबरदस्त! श्रेयस अय्यरने हवेत घेतला भन्नाट झेल, न्यूझीलंडचा सलामीवीर 'भोपळ्या'वरच माघारी - Marathi News | IND vs NZ Live Shreyas Iyer superb catch in the air Siraj takes Devon Conway wicket watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: जबरदस्त! अय्यरने हवेत घेतला भन्नाट झेल, न्यूझीलंडचा सलामीवीर 'भोपळ्या'वर माघारी

फटका मारताच चेंडू वेगाने श्रेयसच्या दिशेने गेला अन् त्याने उडी घेतली... ...

"IND vs BAN सामना पाहिला नाही पण...", भारतीय 'त्रिकुटा'चं सचिनकडून अभिनंदन - Marathi News | Did not watch the IND vs BAN match in ICC ODI World Cup 2023 but enjoyed India's win, especially congrats to Virat Kohli, Jasprit Bumrah and Ravindra Jadeja, Sachin Tendulkar posted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IND vs BAN सामना पाहिला नाही पण...", भारतीय 'त्रिकुटा'चं सचिनकडून अभिनंदन

ICC ODI World Cup 2023, IND vs BAN : बांगलादेशला पराभूत करून यजमान भारतीय संघाने वन डे विश्वचषकात विजयाचा चौकार लगावला.  ...

वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचं शतक, नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट - Marathi News | anushka sharma shared special post for virat kohli after cricketer first centuary in world cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचं शतक, नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट

वर्ल्डकपमध्ये शतक झळकावल्यानंतर विराटचं सर्वत्र कौतुक होत आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Ind vs Ban: अम्पायरचा 'तो' निर्णय विराटच्या शतकासाठीच होता का? जाणून घ्या खरं कारण - Marathi News | Was Umpire's decision meant for Virat's century? Know the real reason in worldcup match of virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban: अम्पायरचा 'तो' निर्णय विराटच्या शतकासाठीच होता का? जाणून घ्या खरं कारण

विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना ४१ व्या षटकात हसन महमूदने वाईड चेंडू टाकल्याने विराटचे गणित बिघडले. ...

IND vs BAN : विराट कोहलीने शतकानंतर मागितली रवींद्र जडेजाची माफी; म्हणाला, जड्डूकडून ती गोष्ट चोरली... - Marathi News | ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : Virat Kohli receive Player of the Match: says,  Sorry for stealing it (PoTM award) from Jaddu, I wanted to make a big contribution.     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने शतकानंतर मागितली रवींद्र जडेजाची माफी; म्हणाला, जड्डूकडून ती गोष्ट चोरली...

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी बांगलादेशवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ...

विराट कोहलीने इतिहास रचला! सचिन तेंडुलकरचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला - Marathi News | Historic: Virat Kohli becomes the fastest ever to complete 26,000 runs in International cricket. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने इतिहास रचला! सचिन तेंडुलकरचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live :  भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. ...

IND vs BAN Live : विराट कोहलीचे ४८ वे शतक, भारताची विजयी घोडदौड कायम! बांगलादेशला नमवल्यानंतर मिळाली गुड न्यूज  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : 48th ODI century by virat Kohli, India's winning streak continues! Top in Point Table after defeating Bangladesh by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे ४८ वे शतक, भारताची विजयी घोडदौड कायम! बांगलादेशला नमवल्यानंतर मिळाली गुड न्यूज 

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड चौथ्या सामन्यातही कायम राखली. ...