लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले, त्यांना शिव्या दिल्या; भाजपा मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर  - Marathi News | Congress MP enters Lok Sabha Speaker's office, abuses him; BJP minister shares video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले, त्यांना शिव्या दिल्या; भाजपा मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर 

Congress MPs in Lok Sabha Speaker Chamber: काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिव्या दिल्या आणि पंतप्रधान मोदींना धमकी दिली, असा आरोप भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने केला आहे.  ...

Viral Video: कुर्ला स्टेशनवर थरार! देवदूतासारखा धावला टीसी, मृत्युच्या दाढेतून वृद्ध महिलेला काढलं बाहेर - Marathi News | Mumbai: TC Saves Elderly Man From Falling Under Train at Kurla Station; Video Goes Viral On Social Media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला स्टेशनवर थरार! देवदूतासारखा धावला टीसी, मृत्युच्या दाढेतून वृद्ध महिलेला काढलं बाहेर

Kurla Station News: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये धावपळ तर रोजचीच असते, पण कुर्ला रेल्वे स्थानकावर जे घडले ते पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. ...

काय ती अदा अन् तो डान्स! २६ वर्षापूर्वींच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंत थिरकली, हावभाव पाहून चाहते प्रेमात - Marathi News | marathi cinema actress pooja sawant dance on bumbro song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय ती अदा अन् तो डान्स! २६ वर्षापूर्वींच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंत थिरकली, हावभाव पाहून चाहते प्रेमात

लयभारी!२६ वर्षापूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सनी वेधलं लक्ष ...

पती गर्लफ्रेन्डसह शॉपिंगला गेला, अचानक समोरून आली पत्नी; मग जे घडलं... व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Uttar Pradesh Shocking; Wife Vs Husbands Girlfriend Clash Goes Viral on Social Media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पती गर्लफ्रेन्डसह शॉपिंगला गेला, अचानक समोरून आली पत्नी; मग जे घडलं... व्हिडीओ व्हायरल!

Uttar Pradesh Shocking: उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पती आपल्या प्रेयसीला शॉपिंगला घेऊन गेला होता, पण तिथे अचानक पत्नीची एन्ट्री झाली, त्यानंतर दोन्ही महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...

VIDEO: "प्रेम असतं तर..."; १२ हजाराच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडली बायको, मग नवऱ्याने काय केलं? - Marathi News | viral video wife crying 12 thousand gift husband apologizing sparks internet debate social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: १२ हजाराच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडली बायको, मग नवऱ्याने काय केलं?

husband wife viral video: व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कुणाची बाजू घेतली.... वाचा सविस्तर ...

Video - वडापाव गर्लने केलं दुसरं लग्न? मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल; नवरा म्हणतो, "जे माझ्या नशिबात..." - Marathi News | Vadapav Girl Chandrika Dixit second marriage mystery man husband Yugam Gera cries shares emotional video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वडापाव गर्लने केलं दुसरं लग्न? मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल; नवरा म्हणतो, "जे माझ्या नशिबात..."

Vadapav Girl Chandrika Dixit And Yugam Gera : पतीसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रिकाने एका मिस्ट्री मॅनसोबत लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. ...

"माझ्या पत्नीला सांगा, मी तिच्यावर प्रेम करतो", विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा नियंत्रण कक्षात मेसेज; पण... - Marathi News | "Tell my wife I love her", the pilot's message to the control room before the plane crashed; But... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझ्या पत्नीला सांगा, मी तिच्यावर प्रेम करतो", विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा नियंत्रण कक्षात मेसेज; पण...

Gainesville Plane Crash Pilot Massage: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यामध्ये एका विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पण, विमान हवेत असताना आणि जीव वाचण्याची आशा सोडून दिल्यानंतर पायलटने नियंत्रण कक्षाला काय मेसेज पाठवला? ...

"ब्राह्मण असणं पाप आहे का.."; बँकेतील व्हायरल व्हिडीओ वरून ऋषी मिश्रा यांचा भावनिक सवाल - Marathi News | mai thakur hoon controversy kanpur accept being brahmin is fault says rishi mishra who clashed hdfc employee aastha singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्राह्मण असणं पाप आहे का.."; बँकेतील व्हायरल व्हिडीओ वरून ऋषी मिश्रा यांचा भावनिक सवाल

Aastha Singh HDFC bank viral video: राजीनामा देण्यासाठीही दबाव टाकण्यात आल्याचा रितू यांचा आरोप ...