lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक मेटे

विनायक मेटे

Vinayak mete, Latest Marathi News

Vinayak Mete Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी होणार; मेटेंच्या अपघातावर विधानसभेत फडणवीस-अजित पवार चर्चा - Marathi News | Vinayak Mete Accident: Make Mumbai-Pune Expressway eight-lane; Fadnavis-Ajit Pawar discussion on Mette's accident in Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक्स्प्रेस वे आठ पदरी होणार; मेटेंच्या अपघातावर विधानसभेत फडणवीस-अजित पवार चर्चा

विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून लक्षवेधी दाखल करण्यात आली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चा केली.  ...

मराठा समाजातील गरिबांचा विनायक मेटे चेहरा होते; छत्रपती संभाजीराजे भावूक - Marathi News | Vinayak Mete was the face of the poor in Maratha society; Chhatrapati Sambhaji Raje emotional | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजातील गरिबांचा विनायक मेटे चेहरा होते; छत्रपती संभाजीराजे भावूक

बीडमध्ये मेटे कुटुंबीयाच केले सांत्वन ...

ताजा विषय: ड्रायव्हरला झाेप का लागते?  विनायक मेटेंच्या अपघाताने ‘एक्स्प्रेस-वे’च्या सुरक्षेवर प्रश्न - Marathi News | Why does the driver got sleep while driving Vinayak Mete accident questions the safety of the Expressway | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताजा विषय: ड्रायव्हरला झाेप का लागते? विनायक मेटेंच्या अपघाताने ‘एक्स्प्रेस-वे’च्या सुरक्षेवर प्रश्न

रस्ते म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. महाराष्ट्रातील मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे हा तर  विकासाचा महामार्ग मानला जातो. ...

Vinayak Mete Car Accident Reasons : एक्स्प्रेस-वे का बनला मृत्यूचा सापळा? | Mumbai Pune Expressway - Marathi News | Vinayak Mete Car Accident Reasons: Why express-way became a death trap? | Mumbai Pune Expressway | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Vinayak Mete Car Accident Reasons : एक्स्प्रेस-वे का बनला मृत्यूचा सापळा? | Mumbai Pune Expressway

Vinayak Mete Car Accident Reasons : एक्स्प्रेस-वे का बनला मृत्यूचा सापळा? | Mumbai Pune Expressway ...

"विनायक मेटेंच्या पत्नीला मंत्रिपद द्या"; राष्ट्रवादीची मागणी, खातंही सांगितलं - Marathi News | NCP Rupali Patil demands ministership to vinayak mete wife jyoti mete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विनायक मेटेंच्या पत्नीला मंत्रिपद द्या"; राष्ट्रवादीची मागणी, खातंही सांगितलं

NCP Rupali Patil And Jyoti Mete : विनायक मेटे मराठी समाजाचे मोठे नेते होते, तसेच त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकारही घेतला होता. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाला मोठी हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ...

Vinayak Mete: पुन्हा नवा ट्विस्ट! “...तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”; भाच्याने केलेल्या दाव्याने खळबळ - Marathi News | nephew balasaheb chavan claims that vinayak mete not in car while passing from tolnaka before accident on mumbai pune expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा नवा ट्विस्ट! “...तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”; भाच्याने केलेल्या दाव्याने खळबळ

Vinayak Mete: विनायक मेटे यांच्या भाच्यांनी कारचालक एकनाथ कदम यांच्यावर संशय व्यक्त केला. ...

विनायक मेटे अपघात प्रकरणी संशय बळावला; CID चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश - Marathi News | Suspicion raised in Vinayak Mete accident case; Chief Minister Eknath Shinde orders CID probe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटे अपघात प्रकरणी संशय बळावला; CID चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता. मेटे अपघातात गंभीर जखमी झाले त्यात त्यांचा मृत्यू झाला. ...

Vinayak Mete: विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Vinayak Mete: Make Vinayak Mete's wife an MLC from Governor Quota; NCP's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटेंच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी

ज्योती मेटे यांना राज्यापाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली आहे. ...