ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
विजय देवरकोंडा, मराठी बातम्या FOLLOW Vijay devarakonda, Latest Marathi News विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Vijay Devarkonda And Ananya Panday's Ligar: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा चित्रपट 'लाइगर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
विजय देवरकोंडा रश्मिकाला 'डार्लिंग' म्हणून हाक मारतो असा खुलासा त्याने स्वत: केला आहे. ...
Vijay deverakonda: अलिकडेच विजयने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत अनन्या पांडेदेखील उपस्थित होती. ...
अनन्या पांडे ‘लाइगर’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाही झळकणार आहे. नुकताच मुंबईत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. रणवीर सिंह, करण जोहर आणि सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सगळेच उपस्थित होते. ...
Liger Trailer : ‘लाइगर’चा ट्रेलर दमदार आहे. टीझर सारखाच ‘लाइगर’चा ट्रेलरही तुम्हाला निराश करणार नाही. या ट्रेलरमध्ये अॅक्शन आहे, अॅग्रेशन आहे, ड्रामा आहे आणि रोमान्सही आहे. ...
'लाइगर' (Ligar) चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda)चा जबरदस्त लूक समोर आला आहे. ...
Vijay Deverakonda Samantha Ruth Prabhu Video : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडानं सामंथाला जबरदस्त सरप्राईज दिलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
Karan Johar: दक्षिणेतील बहुतेक सुपरस्टार आणि चित्रपट निर्माते करण जोहरच्या उपस्थितीत त्यांच्या चित्रपटांचे कार्यक्रम करताना दिसून येत आहेत ...