लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

"मी मंत्र्यांशीच बोलतो'; भाषण करताना भास्कर जाधवांना नितेश राणेंनी टोकलं, मग.. - Marathi News | "I talk to ministers only"; Shiv sena mla Bhaskar Jadhav targeted bjp MLa Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी मंत्र्यांशीच बोलतो'; भाषण करताना भास्कर जाधवांना नितेश राणेंनी टोकलं, मग..

विधानसभेत कोकणातील रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित झाला असताना त्यावेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. ...

Maharashtra Vidhan Sabha: "खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार", विधानसभेत विरोधक आक्रमक - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: "Woe to the government that is OK with money boxes", the opposition is aggressive in the assembly against Shinde sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार'', विधानसभेत विरोधक आक्रमक

Maharashtra Vidhan Sabha: स्थगिती सरकार हाय हाय... महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी... आले रे आले गद्दार आले.. ...

शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरे गटाकडून व्हिप, दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Politics: Whip from Thackeray faction for Shinde faction, both factions likely to face each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या कोंडीसाठी ठाकरे गटाकडून व्हिप, दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे.  ...

पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली; आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार! - Marathi News | Maharashtra Assembly Session date changed; Now starting from August 17! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली; आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार!

Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशन आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता  मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.  ...

Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट - Marathi News | There is no intention to go to Lok Sabha, former minister Hasan Mushrif clarified | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट

खासदार संजय मंडलिक यांचे मन वळवण्यात आमदार सतेज पाटील यांना अपयश आले ...

सरकारने कायदेशीर प्रक्रिया वगैरे घेऊन बसण्या ऐवजी, थेट...; कॉंग्रेस आमदारला गोव्यात हवंय युपी मॉडेल - Marathi News | Instead of the government taking legal action etc., directly ...; Congress MLA wants UP model in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारने कायदेशीर प्रक्रिया वगैरे घेऊन बसण्या ऐवजी, थेट...; कॉंग्रेस आमदारला गोव्यात हवंय युपी मॉडेल

जुने गोवा येथील बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी सरकारने तात्काळ कारवाई करावी आणि तो बंगला तोडून टाकावा, अशी मागणी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी गोवा विधानसभेत केली होती. या मागणीवर चर्चा करताना विजय सरदेसाई, वेन्जी विएगश आणि क्रूझ सिल्वा यांनी हे ...

शहाजहानने कोटेशन मागवून ताजमहाल बांधला नाही, म्हणून टिकला; गोव्याच्या मंत्र्यांचा टोला - Marathi News | Shah Jahan did not build the Taj Mahal by asking quotations, so it is standing, Goa Minister On CPWD violation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शहाजहानने कोटेशन मागवून ताजमहाल बांधला नाही, म्हणून टिकला; गोव्याच्या मंत्र्यांचा टोला

"कोटेशन पद्धतीने शहाजहानाने ताजमहाल बांधला असता तर तो टीकलाच नसता" ...

सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: A vision of civilization from the leaders of all parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सुसंस्कृतपणाचे दर्शन; भास्कर जाधव आक्रस्ताळे वाटले

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आल्यानंतर आक्रस्ताळेपणाला फाटा द्यायचा असतो, राजकीय वैराला मूठमाती द्यायची असते. बाहेरच्या वादाचा विधानभवन हा आखाडा बनता कामा नये या महाराष्ट्राच्या आजवरच्या परंपरेचे वहन सर्वांनीच केले. ...