लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

१२ खाणींचा लिलाव, ३ ठिकाणी व्यवसाय सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, खाणींबाबत सरकार गंभीर - Marathi News | auction of 12 mines business started at 3 places cm pramod sawant inform in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१२ खाणींचा लिलाव, ३ ठिकाणी व्यवसाय सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, खाणींबाबत सरकार गंभीर

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी राज्यातील शाश्वत खाण व्यवसाय पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न केला होता. ...

विद्यापीठ कायद्यात बदलांसाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घोषणा  - Marathi News | efforts for changes in university act cm pramod sawant announcement in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यापीठ कायद्यात बदलांसाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घोषणा 

पेपर फूट प्रकरणी चर्चेवेळी विरोधकांनी काढले विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे ...

विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | only nine agencies providing jobs abroad are approved said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आमिष दाखविणाऱ्या बनावट एजन्सींवर कारवाई होणार ...

'त्या' प्रकल्पासाठी परवानगी आवश्यक: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | permission required for that project said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'त्या' प्रकल्पासाठी परवानगी आवश्यक: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वेधले धारगळमधील प्रकल्पाकडे लक्ष. ...

सातवा वेतन आयोग प्रश्न मार्गी लावणार!; पंचायत कर्मचाऱ्यांसाठी मंत्री माविन गुदिन्हो यांची घोषणा - Marathi News | seventh pay commission will clear the issue minister mauvin godinho announcement in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सातवा वेतन आयोग प्रश्न मार्गी लावणार!; पंचायत कर्मचाऱ्यांसाठी मंत्री माविन गुदिन्हो यांची घोषणा

१ ऑगस्टपासून पंचायतीत AI आधारित हजेरी पद्धत ...

कळंगुट, कांदोळी पंचायतीचे सचिवपद हवे असेल तर २० लाख मोजा; विजय सरदेसाई यांचा आरोप - Marathi News | if you want the post of secretary of calangute kandoli panchayat then pay 20 lakhs vijai sardesai allegations in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट, कांदोळी पंचायतीचे सचिवपद हवे असेल तर २० लाख मोजा; विजय सरदेसाई यांचा आरोप

पंचायत, उद्योग व वाहतूक खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. या तिन्ही खात्यातील कारभारावरून सरदेसाई यांनी चौफेर हल्ला चढवला. ...

शाळांच्या ७०२ अर्जाची पडताळणी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | verification of 702 application from school information from cm pramod sawant in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळांच्या ७०२ अर्जाची पडताळणी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

तपासणी झाल्यानंतरच ठरणार विद्यार्थ्यांचे शुल्क, शिक्षकांचे पगार ...

१ ऑगस्टपासून 'त्या' घरासांठी मिळणार सनदा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती - Marathi News | charter for that house will be available from august 1 cm pramod sawant informed in the legislative assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ ऑगस्टपासून 'त्या' घरासांठी मिळणार सनदा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती

घरांसाठी समाजकल्याण, आदिवासी आणि ग्रामिण विकास खात्याअंतर्गत योजना येत आहेत. ...