लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद, आपने उमेदवार जाहीर केले; निवडणूक बहुरंगी होणार - Marathi News | Ghulam Nabi Azad, AAP candidate announced in Jammu and Kashmir; The election will be tough | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद, आपने उमेदवार जाहीर केले; निवडणूक बहुरंगी होणार

पहिल्या टप्प्यात २४ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी २७ ऑगस्ट ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. ...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | bihar politics Prashant Kishor Big announcement Jansuraj Party to contest all 243 seats in Bihar, women candidates in 40 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" ...

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | In Jammu and Kashmir BJP will again enter the election field with Mehbub's PDP Amit Shah clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहेत. तारखांची घोषणाही करण्यात आली आहे. यातच, भाजप आणि पीडीपी युतीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...

सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी - Marathi News | Dissatisfaction in Maha Aghadi over Miraj Assembly Constituency Khanapur in Sangli District internal factionalism in BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी

महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता ...

राज्यातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभेत काढणार - Marathi News | People will vent their anger about dirty politics in the state assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभेत काढणार

राज ठाकरे : मनसेसाठी पोषक वातावरण, आघाडी-महायुती विरोधात स्वतंत्रपणे लढणार ...

Kolhapur Politics: ‘के. पी.’ यांच्या शिष्टमंडळाने घेतली सतेज पाटील यांची भेट - Marathi News | Regarding the Assembly candidacy A delegation of K. P Patil supporters met MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘के. पी.’ यांच्या शिष्टमंडळाने घेतली सतेज पाटील यांची भेट

विधानसभा उमेदवारीबाबत केली चर्चा : जागा कोणाला? हाच खरा गुंता ...

देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुडात भाजपातून तीव्र विरोध - Marathi News | Devendra Bhuyar's candidature strongly opposed by BJP in Varuda | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुडात भाजपातून तीव्र विरोध

Amravati : स्थानिक आमदार निकष अमान्य; आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, आशिष देशमुख यांच्यासमक्ष भाजप पदाधिकारी संतप्त ...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च - Marathi News | in mumbai development works ahead of assembly elections about 500 crore for 10 constituencies  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पुढच्या १५ दिवसांत अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...