महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत. ...
जिल्ह्यातील २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १० जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. ...
सांगली जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी योजना, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न, रोजगार, रस्ते, ऊसबिले, ड्रेनेज योजना अशा अनेक मुद्द्यांना धार लावून त्याच शस्त्रांच्याआधारे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात घमासान युद्ध रंगणार आहे. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर ...
मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी नितीन कापडणीस यांनी केले. ...
उमेदवारांनी एमसीएमसी समितीकडून प्रसिध्दी पूर्व जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करून घेतल्याशिवाय प्रसारणासाठी जाहिराती देवू नयेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...