विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Katrina Kaif, Vicky Kaushal : लग्नाआधी कतरिना कैफच्या आयुष्यात दुसरीच व्यक्ती होती. विकी कौशलही एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण तो भूतकाळ झाला. लग्नानंतर कतरिना व विकी दोघंही आनंदात संसार करत आहेत. ...
Mother’s Day 2022 : लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं होत नाही तर ते दोन कुटुंबाचं मिलन असतं. आज मदर्सच्या दिवशी बी-टाऊनचं मोस्ट पॉवरफुल कपल कतरिना कैफ व विकी कौशल यांनी नेमकं हेच सांगितलं. ...
Vicky Kaushal Katrina Kaif Romance: कतरिना नेहमीच सोशल मीडियावर पती विक्की कौशलसोबतचे एकापेक्षा एक भारी रोमॅंटिक फोटो शेअर करत असते. आता तिने पुन्हा दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...