विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Katrina Kaif Video : होय, कतरिना नुकतीच एअरपोर्टवर दिसली. पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला आणि पाठोपाठ कतरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली. ...
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ(Katrina Kaif)च्या लग्नाला ९ एप्रिलला चार महिने पूर्ण होणार आहेत. लग्नाच्या चार महिन्यांपूर्वीच हे जोडपे एका सीक्रेट ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. व्हेकेशनच्या या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना रोमँटिक मूडम ...
Vicky Kaushal and Katrina Kaif : कतरिना कैफ व विकी कौशल यांचं लग्न, या लग्नाचा शाही थाट अजूनही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. ...