लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
Sam Bahadur Teaser : "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं...", विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | vicky kasual sam bahadur teaser released watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur Teaser : "देशाच्या रक्षणासाठी शत्रूंचे प्राण घेणं...", विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'चा टीझर प्रदर्शित

दमदार संवाद आणि तगडा अभिनय, विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'च्या टीझरमुळे वाढली सिनेमाची उत्सुकता ...

"जिंदगी उनकी, इतिहास हमारा" विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'चं पहिलं पोस्टर रिलीज - Marathi News | Vicky Kaushal Shares Intriguing New Sam Bahadur Poster Ahead of Teaser Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिंदगी उनकी, इतिहास हमारा" विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'चं पहिलं पोस्टर रिलीज

विकी कौशलने 'सॅम बहादुर' चित्रपटाचे पहिलं पोस्टर विकीन सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. ...

विकी कौशलची मोठी घोषणा, भारत VS पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज, - Marathi News | Vicky kaushal movie sam bahadur teaser will launch at india vs pakistan world cup 2023 match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलची मोठी घोषणा, भारत VS पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज,

विकी कौशल त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राइज देणार आहे जे भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान उघड होईल. ...

प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल - Marathi News | Katrina Vicky Spotted at Siddhivinayak temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेगन्सीच्या चर्चेंत कतरिनाचे सिद्धिविनायक मंदिरातील जुने फोटो व्हायरल

मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही दिवसांत आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. तर कित्येक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन ... ...

कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण, विकी कौशल म्हणाला, "ती प्रेरणादायी आणि फायटर आहे" - Marathi News | Katrina Kaif completes 20 years in Bollywood, says Vicky Kaushal - "She's an inspiration and a fighter" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण, विकी कौशल म्हणाला, "ती प्रेरणादायी आणि फायटर आहे"

Katrina Kaif : कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाने आपल्या मेहनती आणि दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. ...

कतरिना कैफ गरोदर? लग्नानंतर दीड वर्षांनी विकी कौशल होणार बाबा? अखेर समोर आलं सत्य - Marathi News | is Katrina Kaif pregnant vicky kaushal to become father know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ गरोदर? लग्नानंतर दीड वर्षांनी विकी कौशल होणार बाबा? अखेर समोर आलं सत्य

लग्नानंतर दीड वर्षांनी कतरिना कैफ प्रेग्नंन्ट? विकी कौशलमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्या सत्य ...

आधी जाहिरातीही मिळत नव्हत्या, मसाननंतर निर्मात्यांचे फोन येऊ लागले, विकी कौशलचा खुलासा - Marathi News | Earlier there were no advertisements, after Masan the calls from producers started coming, reveals Vicky Kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी जाहिरातीही मिळत नव्हत्या, मसाननंतर निर्मात्यांचे फोन येऊ लागले, विकी कौशलचा खुलासा

विकी कौशलने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या सुरवातीच्या काळावर भाष्य केलं.  ...

शाहरुखच्या 'जवान'ला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' टक्कर देणार? पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी - Marathi News | vicky kaushal the great indian family movie first day box office collection prediction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'जवान'ला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' टक्कर देणार? पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी

८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'जवान' अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमापुढे मोठं आव्हान आहे. ...