लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

पाच कोटींच्या रस्त्याची झाली चाळण - Marathi News | The road was constructed on a road of five crores | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाच कोटींच्या रस्त्याची झाली चाळण

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन साकार होणाऱ्या मासवन नागझरी रस्ता पुर्णपणे उघडला असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे. ...

भरणी करणारा जेसीबी व दोन डम्पर ताब्यात - Marathi News | The JCB and the two dumper of the filling holder | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरणी करणारा जेसीबी व दोन डम्पर ताब्यात

पेल्हारमध्ये वनविभागाची कारवाई : धानीव, सातिवली, वसई, विरार फाट्याकडे दुर्लक्ष ...

केळठण येथील भातशेतीच्या नुकसानीची डावखरेंकडून पाहणी - Marathi News | Survey of paddy loss damages at Kelthan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :केळठण येथील भातशेतीच्या नुकसानीची डावखरेंकडून पाहणी

शेतकऱ्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन ...

वसई-नायगावमध्ये युरोपातील पाहुण्या फ्लेमिंगोंचे आगमन - Marathi News | Visiting Fleming of Europe in Vasai-Naigaon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-नायगावमध्ये युरोपातील पाहुण्या फ्लेमिंगोंचे आगमन

सिमेंटच्या जंगलामुळे साजेसे वातावरण नाही; आवडते खाद्य शेवाळ, कीटक, अळ्या, पाणकिडे आणि छोटे मासे झाले कमी ...

आधी पुराने पिडले, आता सरकार छळतेय - Marathi News | Earlier the old sly, now the government is tortured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आधी पुराने पिडले, आता सरकार छळतेय

पंचनामे आणि मदतीचा फार्सच; नवघर ,माणिकपूर, दिवाणमानमधील नागरिक संतप्त ...

शंभर एकर जमीन विक्रीचा फ्रॉड - Marathi News | Fraud for sale of 100 acres of land | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शंभर एकर जमीन विक्रीचा फ्रॉड

न्यायालयाकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश : नऊ दलाल गळाला, अधिकाऱ्यांचाही समावेश? ...

पालघर जिल्ह्यात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली - Marathi News | Hearty tribute to Atalji in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शासनाने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला असताना जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील नागरिकांनीही आपले दैनंदिन कामकाज, व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

तांदुळवाडी किल्ला केला चकाचक, सह्याद्री मित्रांची मोहीम - Marathi News | Tandulwadi fort news | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तांदुळवाडी किल्ला केला चकाचक, सह्याद्री मित्रांची मोहीम

पालघर तालुक्यातील किल्ल्याच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या सह्याद्री मित्रच्या शिलेदारांनी रविवारी सफाळे जवळील तांदुळवाडी किल्ल्याची वारा पावसाची तमा ना बाळगता संवर्धन व स्वछता मोहीम राबवली. ...