लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद - Marathi News |  New month bridge from Monday to close | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोमवारपासून महिनाभर नवीन वरसावे पूल बंद

राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ वरील भार्इंदर-वसई दरम्यान असलेला नवीन वरसावे पूल दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत पूर्णत: बंद राहणार आहे. ...

वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका - Marathi News |  Cadres of the caste will be rescued from traffic congestion | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाड्यातील नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार सुटका

पालघर-वाडा-देवगाव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. हा रस्ता वाडा शहरातून जात असून मुख्य बाजारपेठेत व्यापारी व हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्ता अरु ंद झाला आहे. ...

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for the list of drought-stricken farmers in Jawhar and Mokhad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...

जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा - Marathi News |  In the name of GST, plunder with the stamp of the municipality, payment of unauthorized hawkers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीएसटीच्या नावाखाली पालिकेच्या शिक्क्यानिशी लूट, अनधिकृत फेरीवाल्यांचा भरणा

वसई-विरार महानगरपालिकेने नेमलेले बाजार ठेकेदार शहरातील फेरीवाल्यांकडून वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) नावाखाली सरळसरळ लूट करीत आहेत. ...

जाळ्यातील व्हेलची सुखरूप मुक्तता; मच्छीमारदिनीच घडला महाथरार - Marathi News |  Failure of the whale trapped in the net; Fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जाळ्यातील व्हेलची सुखरूप मुक्तता; मच्छीमारदिनीच घडला महाथरार

वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘अमर साई’ ह्या बोटींच्या डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले. ...

फुलांसाठी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास परवानगी; वसईतील विक्रेत्यांना दिलासा - Marathi News |  Permit to use a plastic bag for flowers; Relief for Vasai Vendors | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फुलांसाठी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास परवानगी; वसईतील विक्रेत्यांना दिलासा

मुंबई परिसरात फूलविक्री करणाऱ्या वसईतील विक्रेत्यांवर बृहन्मुंबई महापालिकडून होण्या-या कारवाई पासून दिलासा मिळणार आहे. ...

जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान - Marathi News | Fishermen's Give new life to sharks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान

मासेमारी करताना जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क माशाला मच्छीमारांनी जीवदान दिल्याची घटना घडली आहे. ...

डहाणूची रुग्णसेवा गुजरात भरोस, उसनवारी करण्याची वेळ - Marathi News |  Dahanu's patient service trusts Gujarat, time to repay | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूची रुग्णसेवा गुजरात भरोस, उसनवारी करण्याची वेळ

शहराची लोकसंख्या साडेचार लाखावर गेली असून नागरिकरणही वाढले आहे. या पाश्वभूमिवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज नसल्याने रु ग्णसेवा कालमडली आहे. ...