लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वसईतील शीख बांधवांचा पाठिंबा - Marathi News | Sikh brothers in Vasai support the farmers' movement | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वसईतील शीख बांधवांचा पाठिंबा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात वसईत संध्याकाळी शीख बंधू भगिनीची निदर्शने ...

आवक वाढली : वसई-विरारमध्ये भाज्या झाल्या स्वस्त, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी झाल्याने दिलासा - Marathi News | Vegetables become cheaper in Vasai-Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आवक वाढली : वसई-विरारमध्ये भाज्या झाल्या स्वस्त, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी झाल्याने दिलासा

Vasai News : वाढत्या थंडीसाेबतच विरार-वसईच्या बाजारांत भाज्यांची आवकही वाढल्याने पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार कमी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. ...

तारापूरच्या दाेन कंपन्यांच्या उत्पादनावर घातली बंदी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई - Marathi News | Ban on production of Daen companies in Tarapur, action taken by State Pollution Control Board | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूरच्या दाेन कंपन्यांच्या उत्पादनावर घातली बंदी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

Tarapur News : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुगम केमिकल्स आणि डेल्टामाइक स्पेशालिटी या दाेन कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द - Marathi News | Collective prayers canceled this year due to Corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द

Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. ...

निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित - Marathi News | Nirmal's famous yatra canceled this year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित

Nalasopara News : वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. ...

एक दिवस बंद बळीराजाच्या हक्कासाठी; भारत बंदला ऑटो रिक्षा- टॅक्सी चालक मालक महासंघाचा पाठिंबा - Marathi News | One day off for Baliraja's claim; Bharat Bandla Auto Rickshaw - Supported by Taxi Driver Owners Federation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एक दिवस बंद बळीराजाच्या हक्कासाठी; भारत बंदला ऑटो रिक्षा- टॅक्सी चालक मालक महासंघाचा पाठिंबा

संपूर्ण देशात उद्या बळीराजाने भारत बंदची हाक दिली आहे. ...

शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा - Marathi News | Bharat Bandla Bahujan vikas aghadi's support against farmers' law | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा

पालघर जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे -  हितेंद्र ठाकूर ...

वाढवण येथील बंदराविरोधात आमदारांनी दाखवली एकजूट - Marathi News | MLAs show unity against the port at Wadhwan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण येथील बंदराविरोधात आमदारांनी दाखवली एकजूट

Wadhwan Port News : डहाणू विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी वाढवण बंदराला विरोध दर्शवला आहे. ...