लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न - Marathi News |  When the action was taken in Mahavitaran misbehavior? Starred questions in the Legislature | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न

सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

निवडणूक ओळखपत्र लिंक करण्यासाठी दमछाक; महसूल व पालिका कर्मचारी सापडले कात्रीत - Marathi News |  Tired to link election card; Katritt revenues and municipal staff found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :निवडणूक ओळखपत्र लिंक करण्यासाठी दमछाक; महसूल व पालिका कर्मचारी सापडले कात्रीत

मतदारांचे ओळखपत्रे अद्यावत करण्याचे आदेश नुकतेच वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

वसई विकास बँकेचे अध्यक्ष म्हात्रे डिफॉल्टर; मालमत्ता लिलावात, अध्यक्ष कसे? - Marathi News | Vasai Vikas Bank Chairman Mhatre Defaulter; Property Auction, How to President? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विकास बँकेचे अध्यक्ष म्हात्रे डिफॉल्टर; मालमत्ता लिलावात, अध्यक्ष कसे?

वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना रु ६.७३ कोटी मुद्दल व दिड कोटीचे व्याज थकविल्या प्रकरणी बँक आॅफ बडोदाने डिफॉल्टर ठरविले असून त्यांच्या बंद पडलेले कंपनीच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव पुकारला आहे. ...

विरारच्या खाकी वर्दीची सहृदयता, कोर्टही धावले मदतीला - Marathi News |  The kindness of Virar's Khaki uniform, helped the court run | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारच्या खाकी वर्दीची सहृदयता, कोर्टही धावले मदतीला

जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता. ...

मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सचे उद्घाटन; आरोग्यमंत्र्यांना मिळाली लंडन प्रयोगातून प्रेरणा - Marathi News |  Motorbike Ambulance Inauguration; Inspiration from London Experiences to Health Minister | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सचे उद्घाटन; आरोग्यमंत्र्यांना मिळाली लंडन प्रयोगातून प्रेरणा

या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले. ...

आश्रमशाळेतील ३ मुलांना विषबाधा; प्रकृती स्थिर - Marathi News |  3 children from the ashram school; The condition is stable | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आश्रमशाळेतील ३ मुलांना विषबाधा; प्रकृती स्थिर

शासकीय आश्रम शाळेतील तीन मुलांना फूड पॉइझन झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

भागवत यांची नियुक्ती वादग्रस्त; जि.प. अध्यक्षांची पंकजांकडे तक्रार - Marathi News | Bhagwat's appointment is controversial; Zip President's complaint to Pankaj | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भागवत यांची नियुक्ती वादग्रस्त; जि.प. अध्यक्षांची पंकजांकडे तक्रार

या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) स्थापन झालेली असून या संस्थेकडे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. ...

रामभाऊ पाटील यांना समाजबांधवांचा अखेरचा निरोप - Marathi News |  The last message to Rambhau Patil | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रामभाऊ पाटील यांना समाजबांधवांचा अखेरचा निरोप

मच्छीमारांच्या आयुष्यातील संघर्षाशी स्वत:ला समरस करुन आयुष्यभर लढणाऱ्या रामभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, रायगड आदी भागातून मच्छिमार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...