लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

अनवाणी मुलांना पादत्राणे देणारा खाकी वर्दीतला ‘सांताक्लॉज’ - Marathi News | 'Santa Claus', a khaki wardrobe that gives footwear to barefoot kids | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनवाणी मुलांना पादत्राणे देणारा खाकी वर्दीतला ‘सांताक्लॉज’

कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारा कणखर पोलीस अधिकारी जर कनवाळुपणाने वागत असेल, तर खरेच आश्चर्य वाटते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी तळमळ केवळ बोलायला व ऐकायला बरी वाटते, पण प्रत्यक्ष ती आचरणात आणणे आणि ते ही रोजच्या ड्युटीमध् ...

 ATS ने कट उधळला, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्ती होत्या तिघांच्या रडारवर - Marathi News | Progressive thinking was on radar of three arrested accuses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : ATS ने कट उधळला, महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्ती होत्या तिघांच्या रडारवर

सुधन्वा गोंधळेकर याला पुणे येथून अटक करण्यात आली. सुधन्वा हा मूळचा साताऱ्याचा असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे.  ...

एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली  - Marathi News | The ATS action led to the shock of the villagers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली 

एटीएस रात्रभर कारवाईत अख्ख आळी होती जागी; गावकरी वैभव राऊतच्या पाठीशी ...

अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा - Marathi News | Clean the entire station; Court punishment for 'Kiki Challenge' trio | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अख्खं स्टेशन झाडून साफ करा; 'किकी चॅलेंज'वाल्या त्रिकुटाला कोर्टाची शिक्षा

किकी चॅलेंज पडलं महागात; वसई स्टेशनवर तिघांना मारावा लागणार झाडू  ...

एका लायटरने पेटली अफवा; विरार स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ - Marathi News | Rumored by a lighter; Bomb rumors in the Virar station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका लायटरने पेटली अफवा; विरार स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ

पासणीनंतर ते काडतूस नसून लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला ...

फेसबुकवरून झालेली मैत्री पडली महागात; तरुणाला बेदम मारहाण  - Marathi News | Facebook's friendship is expensive; Young man had bitten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरून झालेली मैत्री पडली महागात; तरुणाला बेदम मारहाण 

नालासोपारा येथील खळबळजनक घटना; बंद क्लासच्या खोलीत केली जबर मारहाण ...

वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान - Marathi News |  RMC to install potholes in Vasai-Virar Technology | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमधील खड्डे बुजवण्यासाठी आर.एम.सी. तंत्रज्ञान

फेब्रुवारी, मार्च व मे महिन्यात बांधलेल्या डांबरी रस्त्यांची पुरती धुळधाण झाल्याने वसई विरार महानगरपालिकेने प्रथमच आर.एम.सी म्हणजेच ( रेडी मिक्स काँक्र ीट ) अर्थात तयार मिश्रणाचा वापर करण्यास सुरु वात केली आहे. ...

सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण - Marathi News |  Kalavittura in Savra-Gavitsa; Remarks reminded of being a member of the ruling coalition | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सवरा-गावितांमध्ये कलगीतुरा; सत्ताधाऱ्यांचे खासदार असल्याची करून दिली आठवण

जिल्ह्याचा चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना जिल्ह्यातील २८ कार्यालयाचा कारभार आजही अन्य जिल्ह्यातून हाकला जात असताना रिक्त पदाना सामोरे जात अनेक तहसीलदाराना स्वत:चे वाहन नाही. ...