लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

बोलीभाषांच्या संवर्धंनाकरिता देशभ्रमण - Marathi News | Travel for the Promotion of Languages | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोलीभाषांच्या संवर्धंनाकरिता देशभ्रमण

ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे. ...

जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण - Marathi News | Ensure the implementation of the Jawhar Nalpani scheme, the Chief Minister has given assurances given | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे. ...

नशेडींची गावकऱ्यांकडून धुलाई - Marathi News |  Washing of the Naushadi villagers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नशेडींची गावकऱ्यांकडून धुलाई

वसई तालुक्यातील खोचिवडे येथील अमली पदार्थाचे सेवन करणाºया मुलाने आत्महत्या केल्याने नायगाव, खोचिवडे व उमेळा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी नशेडींना यथेच्छ चोप दिला. रविवारी सर्वांनी बैठक घेऊन या विरोधात मिशन उभी करण्यात आली. ...

दिवाळीनिमित्त पोह्यांना वाढली मागणी - Marathi News |  Increased demand for swords on the occasion of Diwali | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवाळीनिमित्त पोह्यांना वाढली मागणी

दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ...

महिला लोकलसाठी प्रवाशांचे आंदोलन - Marathi News | Movement of passengers for women locales | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिला लोकलसाठी प्रवाशांचे आंदोलन

सकाळी महिलांनी मीरा रोड रेल्वे स्थानकात आंदोलन करत १३ मिनिटे लोकल रोखून धरली. ...

माझे घर हरवले आहे कुणी शोधून देता का? - Marathi News | Can anyone find out who lost my house? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माझे घर हरवले आहे कुणी शोधून देता का?

अर्नाळ्यातील दिव्यांगाचा स्वत:च्या घरासाठीचा संघर्ष ...

गर्दीच्या पहिल्याच दिवशी महिलांचे प्रचंड हाल, लेटमार्क - Marathi News | The crowds of women on the very first day of the crowd, Lettmark | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गर्दीच्या पहिल्याच दिवशी महिलांचे प्रचंड हाल, लेटमार्क

वसई, अंधेरी लोकल केली विरार लेडिज स्पेशल ...

बांगरचोळे जि.प. शाळेने दिली अनोखी दिवाळी भेट - Marathi News | Bangarchole zip Visit to the unique Diwali by the school | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बांगरचोळे जि.प. शाळेने दिली अनोखी दिवाळी भेट

स्वत: केलेले कंदिल, पणत्या वाटल्या घराघरांत, झाले सर्वत्र कौतुक ...