पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. ...
तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत. ...
वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवा चालविणाऱ्या खाजगी ठेकेदाराने कराराचा भंग केला असून चारशे पैकी केवळ १३० बसेस शहरातील रस्त्यावर चालवून प्रवाशांची घोर फसवणक केली आहे. ...