लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar criticized bjp and rss over obc reservation issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर

Prakash Ambedkar News: सत्ताधारी म्हणतात की, दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला मदत येणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar said there is no problem in coming together with congress rahul gandhi to overthrow modi rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावत आहेत? शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

'महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे'; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल - Marathi News | 'Maharashtra government is sleeping'; Sujat Ambedkar attacks farmers over meager aid | Latest beed News at Lokmat.com

बीड :'महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे'; शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवरुन सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल

'फडणवीसांच्या बॅनरसाठी पैसा कुठून येतो?'; सुजात आंबेडकरांचा तुटपुंज्या मदतीवरून सरकारला थेट सवाल ...

Prakash Ambedkar: वेळीच दखल घेतली नाही तर भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही; आंबेडकरांचा सरकारला इशारा - Marathi News | If we don't take timely action, it won't take long for India to become Nepal; Ambedkar warns the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेळीच दखल घेतली नाही तर भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही; आंबेडकरांचा सरकारला इशारा

शासन दोनच गोष्टीला घाबरत, ते म्हणजे निवडणुकीवर परिणाम करील इतका मतदार हवा, किंवा उपद्रव मूल्य वाढवणारा समूह असावा ...

वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षासोबत जाणार; निवडणुकीबद्दल दिशानिर्देश - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi will go with like-minded parties; Directions regarding upcoming elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षासोबत जाणार; निवडणुकीबद्दल दिशानिर्देश

पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान भोंडे ...

“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका - Marathi News | prakash ambedkar claims that big changes will be seen in the country politics in 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका

Prakash Ambedkar News: विरोधकांना लकवा मारलेला आहे. विरोधकांना कोणी विचारत नाही. आमच्याशिवाय त्यांच्या विरोधात कुणी लढणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे. ...

३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न' - Marathi News | Accused of abusing and raping 3 girls, 'Police Commissionerate tries to save colleagues' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'

१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार ...

सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल - Marathi News | prakash ambedkar said vanchit bahujan aghadi will go in court against maharashtra jan suraksha act and criticized bjp rss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar News: महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ...