लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी, फोटो

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
युतीत लढलो तर १५० अन् महाविकास आघाडीत लढलो तर; आंबेडकरांनी सांगितला आकडा - Marathi News | 150 if we fight in alliance and if we fight in Mahavikas Aghadi for vidhansabha; Prakash Ambedkar told the figure | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :युतीत लढलो तर १५० अन् महाविकास आघाडीत लढलो तर; आंबेडकरांनी सांगितला आकडा

दिवंगत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान - Marathi News | Discussion between Prakash Ambedkar-Uddhav Thackeray, possibility of Vanchit Bahujan Aghadi- Shivsena Thakrey group alliance | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान

CoronaVirus : कोरोना वॉरिअर पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन  - Marathi News | CoronaVirus : Corona Warrior Police stress relief camp organized | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus : कोरोना वॉरिअर पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन 

CoronaVirus : कोरोना महामारीच्या काळात सध्या पोलीस कोरोना वॉरिअरच्या भूमिकेत आहेत ...