लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; जाळपोळ आणि गोळीबारानंतर पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | Allahabad University news; Major violence at Allahabad University; Arson and firing, police deployed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; जाळपोळ आणि गोळीबारानंतर पोलिसांचा फौजफाटा तैनात

विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली, यानंतर वाद वाढला. ...

आईच्या अफेअरमुळे रागावला होता मुलगा, मॉर्निंग वॉक करत असलेल्या प्रियकरावर झाडली गोळी - Marathi News | Son angry with mother's affair shot her lover in Bareilly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अफेअरमुळे रागावला होता मुलगा, मॉर्निंग वॉक करत असलेल्या प्रियकरावर झाडली गोळी

UP Crime News : बरेलीच्या सीबीगंजमध्ये आईच्या अफेअरमुळे नाराज असलेल्या मुलांनी तिच्या प्रियकराची सकाळी गोळी झाडून हत्या केली आणि ते फरार झाले. तेच बंदुकीच्या फायरिंगच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून तिच्या नव्या बॉयफ्रेंडच्या भाच्याचं केलं अपहरण आणि मग... - Marathi News | Man kidnap girlfriend's new boyfriend's nephew said wanted to teach lesson | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून तिच्या नव्या बॉयफ्रेंडच्या भाच्याचं केलं अपहरण आणि मग...

Crime News : घटनेची माहिती मिळताच पोलीस मुलाचा शोध घेत होते आणि मथुरामधून मुलगा सुखरूप ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. ...

भयानक! दैवी शक्ती मिळवण्यासाठी तरुणाने स्वतःचे शीर धडापासून केले वेगळे; थरकाप उडवणारा प्रकार - Marathi News | To be alive again Man got himself murdered in Prayagraj UP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :भयानक! दैवी शक्ती मिळवण्यासाठी तरुणाने स्वतःचे शीर धडापासून केले वेगळे; थरकाप उडवणारा प्रकार

UP Crime News : गेल्या 10 डिसेंबरला गधीगांव हायवेच्या बाजूला 37 वर्षीय व्यक्तीचा शीर कापलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सापडल्याची घटना गावात आगीसारखी पसरली होती. ...

प्रेयसीने न ऐकल्यानं संतापला; घरी जाऊन तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या अन् शेतात लपला, मग... - Marathi News | An incident has taken place in Uttar Pradesh where the boyfriend went to the house and shot dead the girlfriend because she did not listen. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीने न ऐकल्यानं संतापला; घरी जाऊन तिच्या डोक्यात गोळ्या झाडल्या अन् शेतात लपला, मग...

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  ...

टीम इंडियाच्या २०११ च्या वर्ल्डकप विजयातील हीरो अडचणीत, बँक खाती गोठवली - Marathi News | Munaf Patel Hero of Team India's 2011 World Cup win in trouble, bank accounts frozen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या २०११ च्या वर्ल्डकप विजयातील हीरो अडचणीत, बँक खाती गोठवली

Munaf Patel : उत्तर प्रदेश भूसंपादन विनियामक प्राधिकरण कडून जारी करण्यात आलेल्या वसुली प्रमाणपत्राच्या आधारावर गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलची दोन बँक खाती गोठवून ५२ लाख रुपये वसूल केले आहेत. ...

लग्नाच्या 6 वर्षानी मामी पडली भाच्याच्या प्रेमात, दोन मुलांना सोडून त्याच्यासोबत झाली फरार - Marathi News | Nephew absconded with maternal aunt found living like husband wife in MP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या 6 वर्षानी मामी पडली भाच्याच्या प्रेमात, दोन मुलांना सोडून त्याच्यासोबत झाली फरार

Crime News : भाचा मामीला घेऊन फरार झाला. मामी सुद्धा आपल्या दोन मुलांना सोडून भाच्यासोबत पळून गेली. ...

दोन लाखांच्या श्वानासाठी तरूणाचं अपहरण, आधी प्रेमाने मागितलं मग केली मारहाण - Marathi News | Goons kidnapped dog owner picked from greater Noida send Aligarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन लाखांच्या श्वानासाठी तरूणाचं अपहरण, आधी प्रेमाने मागितलं मग केली मारहाण

Crime News : आरोपींवर श्वानाच्या मालकासोबत गैरवर्तन केल्यानंतर त्याचं अपहरण करून अलिगढला घेऊन गेल्याचा आरोप आहे. आता या गुंडांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  ...