मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Uttar pradesh, Latest Marathi News
Uttar Pradesh Social Viral घरातील खाट चोरीला गेली, असं कधी ऐकलंय का ? उत्तर प्रदेशची अजब घटना सोशल मिडीयावर व्हायरल ...
उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री दयाशंकर सिंग यांनी एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...
Crime News : आरोपीने पोलिसांना भरकटवण्यासाठी यूट्यूबवर सिनेमा पाहिला आणि तशीच पद्धत अवलंबली. पण आरोपी पोलिसांच्या नजरेतून जास्त काळ वाचू शकला नाही. ...
उत्तर प्रदेशातील बरेली येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ...
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेची प्रसूती होताच वडिलांनी मुलाला विकल्याची संतापजनक घटना घडली आहे. ...
Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या प्रादेशिक भारत जोडो यात्रेमध्ये झालेल्या वादानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली. एकमेकांवर दगड-गोटेही फेकले. ...
Crime News : पतीने मित्रासोबत मिळून दिवस-रात्र पत्नीबाबत माहिती गोळा केली आणि तिला प्रियकरासोबत राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील गावात पकडलं. ...
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विद्यार्थिनी चोरी करून पळून जाणाऱ्या बदमाशांना भिडली. ...