मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Uttar pradesh, Latest Marathi News
पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते. ...
Divorce : पती खर्चासाठी पैसे देत नाही आणि ना मेकअपचं साहित्य घेण्यासाठी पैसे देत नाही. पती म्हणतो की, माझा चेहरा चांगला नाही. मी त्याच्यासोबत राहण्याच्या लायक नाही. ...
Crime News : जेव्हा ती तिच्या प्लानमध्ये यशस्वी होऊ शकली नाही, तेव्हा तिने जेवणातून आपल्या प्रियकराला विष दिलं आणि त्याची हत्या केली. ही घटना किशनगंज जिल्ह्यातील हरीनगर भागातील आहे. पोलीस सध्या चौकशी करत आहेत. ...
या विलीनीकरणात सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावा अरुण राजभर यांनी केला आहे. ...
COVID-19 Cases In UP: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर भारतात दक्षता घेतली जात आहे. ...
Crime News : असं सांगण्यात आलं आहे की, सुमितचे वडील व्यवसाय करतात. सुमितनुसार, त्याने एमबीएचं शिक्षण घेतलं. एमबीए केल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. ...
Crime News : कथितपणे आरोपी पत्नीचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून चौकशी केली जात आहे. ...
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे. ...