लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

3 लव्ह मॅरेज, कधी बनली अफसाना तर कधी अंजली; तिसऱ्या पतीने केली हत्या, जाणून घ्या कारण... - Marathi News | Bhavya Sharma murder case : She did 3 love marriage name changed every time third husband kill her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :3 लव्ह मॅरेज, कधी बनली अफसाना तर कधी अंजली; तिसऱ्या पतीने केली हत्या, जाणून घ्या कारण...

Crime News : हत्येच्या घटनेनंतर आरोपी विनोद यानेच भव्याच्या माहेरी फोन करून सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. ...

बोंबला! गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी OLX वर शोधली बाइक, टेस्ट ड्राइवला गेला परत आलाच नाही! - Marathi News | youth-absconded-on-pretext-of-test-drive-of-bike-being-sold-on-olx-online-platform | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी OLX वर शोधली बाइक, टेस्ट ड्राइवला गेला परत आलाच नाही!

ओएलएक्स या ऑनलाइन मार्केटिंग कंपनीवरील जाहिरात पाहून तरुण दुचाकी मालकाच्या घरी गेला होता. ...

आजचा अग्रलेख: जातगणनाच उपाय आहे? - Marathi News | allahabad high court decision on obc reservation based election and its impact | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: जातगणनाच उपाय आहे?

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर उत्तर प्रदेशातील निवडणुकांना दिलेली स्थगिती हा भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय झटका आहे. ...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्यावर पती 'कोमात' आणि मग... - Marathi News | First night of marriage husband found that his wife is transgender and register fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्यावर पती 'कोमात' आणि मग...

Crime News : दरगाहपुर गावात राहणाऱ्या 30 वर्षीय सुखलाल नावाच्या तरूणाची सोशल मीडियावर हरयाणाच्या एका तरूणीसोबत ओळख झाली आणि दोघेही चॅटींग करू लागले होते. ...

रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध, वाचा सविस्तर - Marathi News | The system was developed by the engineers of Central Electronics Limited, an enterprise that will now directly send a message to the concerned officer if the railway track is broken    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध

Ghaziabad Train New System News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रेल्वेची पटरी तुटल्यास थेट संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलवर मेसेज जाणार आहे.  ...

'पोलिसाने 50 वेळा शारीरिक संबंध ठेवले', तरूणीने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार - Marathi News | Girl accused policeman of raping her on pretext of marriage in Lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पोलिसाने 50 वेळा शारीरिक संबंध ठेवले', तरूणीने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार

Crime News : तरूणीने सांगितलं की, सुनील म्हणाला होता की, तो अविवाहित आहे. यानंतर त्यांचं फोनवर चॅटींग सुरू झालं आणि नंतर तो तिच्या रूमवरही येऊ लागला होता. ...

१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर - Marathi News | army has not received the ak 203 rifle for 15 years production was further delayed by the russia ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर

उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एके-२०३ असॉल्ट रायफल्सचा प्लांट रखडल्याने भारतीय लष्कराची हलक्या स्वदेशी असॉल्ट रायफलची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. ...

अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने आखली हत्येची योजना; ‘असा’ रचला कट  - Marathi News | 12 year old boy planned the murder in ghaziabad uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने आखली हत्येची योजना; ‘असा’ रचला कट 

पोलिसांनी सांगितले की, दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. ...