लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय? - Marathi News | 17 students change religion for MBBS admission; Admission of 8 students cancelled, What is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?

MBBS : एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी केलेल्या बोगसगिरीची समुपदेशानावेळी बिंग फुटले. प्रशासनाने कारवाई करत ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला, तर ९ जणांनी त्यांना मिळालेली सीट सोडून दिली. ...

रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल - Marathi News | bjp leader sachin pathak suspicious death revealed police looted chain gold ring in mahoba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल

सचिन महोबा रोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. नेत्याच्या कुटुंबीयांनी हत्या आणि दरोड्याची भीती व्यक्त केली होती. कारण भाजपा नेत्याचा मोबाईल, अंगठी आणि चेन गायब होती. ...

रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी - Marathi News | hospital employee lost job for charging rs one extra fee mla caught stealing watch video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी

हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जगदौर येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील आहे. ...

Maharashtra Weather Update :  राज्यात "या" जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा IMD रिपोर्ट   - Marathi News | Maharashtra Weather Update : Read the IMD report on the possibility of rain in "this" district of the state   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update :  राज्यात "या" जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा IMD रिपोर्ट  

राज्यात येत्या ४८ तासांत कसे असेल हवामान काय दिला हवामान विभागाने इशारा वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर - Marathi News | Prayagraj News Smoke coming from car; when bonnet was opened, a giant python came out | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर

Prayagraj News : मेकॅनिकने कारचे बोनेट उघडताच त्याला जबर धक्का बसला. ...

VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या - Marathi News | VIDEO: BJP MLAs fall in front of vande bharat train on Itava starion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या

वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. ...

भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले, ५ जणांचा मृत्यू , उत्तर प्रदेशमधील संभल येथे भीषण अपघात   - Marathi News | Speeding bolero crushes 9 people sitting on roadside, 5 dead, fatal accident in Sambhal, Uttar Pradesh   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भीषण अपघात: भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले, ५ जणांचा मृत्यू

Sambhal Accident News: उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे एका भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले. या अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले. तर ४ जण जखमी झाले आहेत. ...

जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट - Marathi News | 11 crore devotees took darshan of ramlala in ayodhya ram mandir 33 crore tourists visit uttar pradesh in just six month january to june 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट

Ayodhya Ram Mandir News: काशी, वाराणसी, आग्रा, लखनौ, प्रयागराज या सर्वांना मागे टाकत अयोध्येतील राम मंदिराला सर्वाधिक भाविकांनी तसेच पर्यटकांनी भेट दिली. ...