लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Uttar Pradesh: यूपीतील नारायणी नदीत मोठा अपघात: बोट उलटून 10 जण बुडाले, 3 जणांचा मृत्यू - Marathi News | Uttar Pradesh: Major accident in Narayani river in UP: 10 people drowned when boat capsized, 3 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीतील नारायणी नदीत मोठा अपघात: बोट उलटून 10 जण बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Uttar Pradesh: मृतांमध्ये दो अल्पवयीन मुली आणि एका महिलेचा समावेश आहे. ...

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण - Marathi News | CM Yogi Adityanath says Ramnavami violence in many states but not in up  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. ...

अश्लिल मेसेज पाठवण्यास रोखले, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला ऍसिडने आंघोळ घालण्याची दिली धमकी - Marathi News | Student threatened with acid for bathing, when he stop to sent obsence message | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लिल मेसेज पाठवण्यास रोखले, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला ऍसिडने आंघोळ घालण्याची दिली धमकी

Student threatened : पोलिसांनी आरोपी विद्यार्थी मोहम्मद इलियास याला अटक केली आहे. ...

Uttar Pradesh MLC election result 2022: मोदींचा सुदामा हरला! वाराणसीत डिपॉझिटही वाचवू शकली नाही भाजपा; तीन जागांवर एमएलसी निवडणूक गमावली - Marathi News | Uttar Pradesh MLC election result 2022: BJP could not save deposit in Varanasi; won 24 seats; Samajwadi party bags Zero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा सुदामा हरला! वाराणसीत डिपॉझिटही वाचवू शकली नाही भाजपा; एमएलसी निवडणूक निकाल

भाजपाने ३६ पैकी ३३ जागा जिंकल्या आहेत. परंतू तीन गमावल्या आहेत, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी येतो. ...

UP MLC Election: विधानसभेनंतर विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय, 40 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती - Marathi News | UP MLC Election | BJP's big victory in the Legislative Council after the Vidhan Sabha, a repeat of history after 40 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेनंतर विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय, 40 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

UP MLC Election: 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या 27 जागांसाठी मतदान पार पडले. आज निकाल लागला असून, यात भाजपने समाजवादी पक्षाचा सुपडा साफ केला आहे. ...

Crime News: पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने पेटत्या चितेत घेतली उडी, धक्कादायक कारण आलं समोर  - Marathi News | Crime News: After the death of his wife, the husband jumped into the burning Chita, a shocking reason came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने पेटत्या चितेत घेतली उडी, धक्कादायक कारण आलं समोर 

Crime News: एका विवाहितेने कथितपणे गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या पतीने अंत्यसंस्कारादरम्यान, तिच्या पेटत्या चितेमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. ...

बहीण घरी एकटी होती, तिला बाथरूममध्ये घेऊन गेला; भावाने चाकूने चिरला गळा, मग... - Marathi News | The sister was alone at home, taking her to the bathroom; cousin cut her throat with a knife, then ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहीण घरी एकटी होती, तिला बाथरूममध्ये घेऊन गेला; भावाने चाकूने चिरला गळा, मग...

Murder Case : मृताच्या सख्ख्या भावाने आरोपीच्या वाहनात रक्त पाहिले असता त्याची बहीणही घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. सख्ख्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिसात तक्रार दिली. ...

'आपलं विखुरलेलं घर तर सांभाळता येईना...'; राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मायावती स्पष्टच बोलल्या - Marathi News | Uttar Pradesh BSP leader mayawati reply rahul gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपलं विखुरलेलं घर तर सांभाळता येईना...'; राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मायावती स्पष्टच बोलल्या

"काँग्रेस सुरुवातीपासूनच घाणेरडे राजकारण करते. मी उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, हे चुकीचे आहे. यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही." ...