लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

नागिणीचा बदला! नागाला मारणाऱ्या व्यक्तीला ७ वेळा केला दंश, सिनेमासारखीच आहे घटना - Marathi News | Snake bite 7 time sting nagin naag kill snake revenge of death fear man rampur uttar pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नागिणीचा बदला! नागाला मारणाऱ्या व्यक्तीला ७ वेळा केला दंश, सिनेमासारखीच आहे घटना

एहसानने काठीने हल्ला करत नागाला मारलं आणि नागिण जीव वाचवून निघून गेली. असं सांगितलं जात आहे की, नागिणीने सूड घेण्यासाठी एहसानवर अनेकदा हल्ला केला. ...

Crime News: पती, पत्नी आणि तीन मुली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, भयावह हत्याकांडामुळे खळबळ - Marathi News | Crime News: Husband, wife and three daughters, five members of the same family brutally murdered, horrific murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती, पत्नी आणि तीन मुली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, भयावह हत्याकांडामुळे खळबळ

Crime News: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावात काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा आदेश यूपीवाल्यांनीही मानला; लाऊडस्पीकर लावून केलं हनुमान चालिसा पठण - Marathi News | row over playing Hanuman Chalisa to counter Azaan In Uttar Pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा आदेश यूपीवाल्यांनीही मानला; लाऊडस्पीकर लावून केलं हनुमान चालिसा पठण

महाराष्ट्राच्या लाऊडस्पीकर वादाचा आवाज आता देशाच्या विविध भागात पोहोचत आहे. ...

Coronavirus : नोएडात गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोनाची लागण, चिंता वाढली! - Marathi News | coronavirus in noida 44 children infected with covid-19 in last seven days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडात गेल्या 7 दिवसांत 44 मुलांना कोरोनाची लागण, चिंता वाढली!

Coronavirus : लोकांना सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ...

विवाहित प्रेयसीला रात्री भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता प्रियकर, अचानक आला महिलेचा पती आणि... - Marathi News | Husband saw his wife sleeping with her lover at home, after that he killed her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित प्रेयसीला रात्री भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता प्रियकर, अचानक आला महिलेचा पती आणि...

UP Crime News : महिलेच्या पतीने नंतर आपल्या भावासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

डोक्यावर हातोड्याने घाव, चाकूने गळा आणि तोंड कापले, दातही तोडले... पत्नीची हत्या करून पतीनेच पोलीस स्टेशन गाठले - Marathi News | He was stabbed in the head with a hammer, his throat and mouth were cut with a knife, his teeth were also broken ... Husband killed his wife and reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोक्यावर हातोड्याने घाव, चाकूने गळा आणि तोंड कापले, दातही तोडले... पत्नीची हत्या करून पतीनेच पोलीस स्टेशन गाठले

Murder case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. ...

सपा आमदारानं बाबासाहेब आंबेडकरांना अशी वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून लोक भडकले...! - Marathi News | Uttar Pradesh sp mla irfan solanki trolled on Babasaheb Ambedkar jayanti twitter post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा आमदारानं बाबासाहेब आंबेडकरांना अशी वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून लोक भडकले...!

या फोटोत इरफान सोलंकी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात फक्त एकच हार आहे, तर सोलंकी यांच्या गळ्यात मोठ्या प्रमाणावर हार दिसत आहेत. ...

महाराष्ट्रानंतर आता वाराणसीतही अजानच्या वेळी हनुमान चालीसा, लावले गेले लाउडस्पीकर - Marathi News | Hanuman chalisa on loudspeaker by shri kashi vishwanth gyanwapi mukti andolan in Uttar pradesh Varanasi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर आता मोदींच्या काशीतही अजानच्या वेळी हनुमान चालीसा; लावले गेले लाउडस्पीकर

सुधीर सिंह म्हणाले, प्रत्येक अजानच्या वेळी याच पद्धतीने लाउडस्पीकरवरून हनुमान चालीसा पठण केले जाईल. याच बरोबर आपला हेतू हिंदू-मुस्लीम सौहार्द खराब करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...