Corona : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कोविड प्रोटोकॉलवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता रोखता येईल. ...
Accident: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथे एका भरधाव वेगाल आलेल्या स्कॉर्पियोने दुचाकीस्वार काका-पुतण्याला चिरडले. या अपघातात काका-पुतण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
Murder Case : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. सध्या पोलीस मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. ...
UP Police on Alert: हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...