Woman shaved off her head for dowry : कोतवाली हाथरस गेट परिसरातील एका गावात राहणाऱ्या या महिलेचे सात वर्षांपूर्वी अलीगढमधील अकराबाद भागातील एका तरुणासोबत लग्न झाले होते. ...
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर, मशिदी यांचा आढावा घेतला. त्यानंतर आता लाऊडस्पीकरच्या वापराबाबत नियमावली जारी करत कुठल्याही परिस्थितीत त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ...
Lift, attempted rape, murder and encounter : आरोपी तरुणाने तीन दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. यावर तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबले, त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. ...
UP Crime News: उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता कौशांबी जिल्हा पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्याची घटना घडली आहे. ...
UP Crime News: उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता कौशांबी जिल्हा पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्याची घटना घडली आहे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी सोमवारी रमजान, ईद आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या सणांच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ...
संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले आहे. या दरम्यान चौकी शेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली. ...