लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

टॅरिफ नीती बेकायदेशीर...! अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; आता काय होणार? - Marathi News | The US Supreme Court has dealt a major blow to US President Donald Trump's tariff policies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ नीती बेकायदेशीर...! अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; आता काय होणार?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये व्यापार तूट कमी करण्यासाठी आणीबाणीच्या काळातील शक्ती कायद्याचा वापर करत जगभरातील देशांवर टॅरिफ लादला. यात व्यापक 'रेसिप्रोकल टॅरिफ'चाही समावेश आहे. ...

Latest Marathi News Live: अजित पवार यांच्या अपघातावर शरद पवार का बोलत नाहीत? - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 20 February 2026: US Iran war, Narendra Modi on AI, Epstein Files, Devendra Fadnavis, Ajit Pawar Death case, Sunetra pawar, t20 world cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: अजित पवार यांच्या अपघातावर शरद पवार का बोलत नाहीत?

Marathi News live updates 20 February 2026: राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मर्यादित ... ...

अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली; सचिन पायलट यांची सरकारवर जोरदार टीका - Marathi News | US India Trade deal with is under pressure says Sachin Pilot strongly criticizes modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली; सचिन पायलट यांची सरकारवर जोरदार टीका

अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराने भारतातील अन्नदात्याचा गळा घोटला, असाही केली आरोप ...

US- Iran War: अमेरिका- इराण यांच्यातील युद्ध अटळ? हल्ल्याची तारीखही ठरली? महत्त्वाची अपडेट समोर! - Marathi News | US-Iran war imminent, can go on for weeks, Israel preparing for scenario: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका- इराण यांच्यातील युद्ध अटळ? हल्ल्याची तारीखही ठरली? महत्त्वाची अपडेट समोर!

US-Iran war Imminent: अणुकरार अपयशी ठरल्यानंतर आता मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेने २४ तासांत ५० हून अधिक लढाऊ विमाने आशियात तैनात केली असून, कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता आहे. ...

पैसे द्या अन् माफी मिळवा! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पार्डन बाजार' सुरू? दररोज सुटतायत ६ गुन्हेगार! - Marathi News | Pay money and get pardoned! Donald Trump's 'pardon market' starts in America? 6 criminals are released every day! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे द्या अन् माफी मिळवा! अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पार्डन बाजार' सुरू? दररोज सुटतायत ६ गुन्हेगार!

गेल्या एका वर्षात ट्रम्प यांनी तब्बल १८०० हून अधिक गुन्हेगारांची शिक्षा माफ केली आहे, म्हणजेच सरासरी दररोज ६ गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येत आहेत. ...

इराणवर वाढता दबाव! अमेरिकेचे जगातील सर्वात मोठे युद्धपोत मिडिल-ईस्टमध्ये तैनात; ट्रम्प यांचा मोठा निर्णय - Marathi News | Increasing pressure on Iran! America deploys the world's largest warship in the Middle East; Trump's big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर वाढता दबाव! अमेरिकेचे जगातील सर्वात मोठे युद्धपोत मिडिल-ईस्टमध्ये तैनात; ट्रम्प यांचा मोठा निर्णय

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला घेरण्यासाठी आपली सर्वात मोठी ताकद मैदानात उतरवली आहे. ...

इराणला थेट इशारा अन् चीनशी दोस्तीचा इरादा; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले, म्हणाले... - Marathi News | Direct warning to Iran and intention of friendship with China; US President Donald Trump got angry, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला थेट इशारा अन् चीनशी दोस्तीचा इरादा; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले, म्हणाले...

इराणला अण्वस्त्र करारावरून अत्यंत कठोर शब्दांत इशारा देतानाच, ट्रम्प यांनी चीनसोबतच्या मैत्रीचे नवे संकेत दिले आहेत. ...

"भारत माता विकली"; संसदेत राहुल गांधी संतापले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर बोलताना म्हणाले... - Marathi News | "Mother India has been sold"; Rahul Gandhi got angry in Parliament, said while talking about the trade deal with America... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत माता विकली"; संसदेत राहुल गांधी संतापले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर बोलताना म्हणाले...

"ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा सरकारने परकीयांच्या हाती सोपवला आहे," असा घणाघाती आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना निरुत्तर केले. ...