लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ! इराण युद्धावरून ट्रम्प आणि रुबियो आमनेसामने? अमेरिकन सरकार स्वतःच्याच जाळ्यात अडकले - Marathi News | Chaos in the White House! Trump and Rubio face off over Iran war? The American government is caught in its own trap. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ! इराण युद्धावरून ट्रम्प आणि रुबियो आमनेसामने? अमेरिकन सरकार स्वतःच्याच जाळ्यात अडकले

"इराणवर हल्ला नेमका का केला?" या एका प्रश्नावरून ट्रम्प सरकारची कोंडी झाली असून, सरकारमधील विसंगती चव्हाट्यावर आली आहे. ...

Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती? - Marathi News | Iran Israel War Death: Lives lost due to war! More than 1 thousand people died in Iran, how many in other countries? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती?

Iran America War Death Toll: इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या युद्धात दिवसेंदिवस हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. इराणमध्येच १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...

US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले - Marathi News | US Israel Iran war 207 Kolhapuris stranded in Gulf countries, 23 return safely | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क : दुबईहून ८० नागरिक शुक्रवारी परतणार ...

कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार? - Marathi News | Emergency surcharge on containers importing and exporting agricultural goods; How much surcharge on which container? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीमाल आयात-निर्यात करणाऱ्या कंटेनरवर आता आपत्कालीन अधिभार; कोणत्या कंटेनरवर किती अधिभार?

मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

US-Israel-Iran war: मिसाईलचा आवाज ऐकला अन् पोटात धडकीच भरली; दुबईत अडकलेल्या कोल्हापूरकरांची आपबीती - Marathi News | I heard the sound of a missile and felt a pang in my stomach The tragedy of Kolhapur residents stranded in Dubai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: मिसाईलचा आवाज ऐकला अन् पोटात धडकीच भरली; दुबईत अडकलेल्या कोल्हापूरकरांची आपबीती

सर्वजण सुरक्षित असल्याचा निर्वाळा ...

US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’ - Marathi News | US-Israel-Iran war All international tours from Satara district to Dubai, Bali, Vietnam have been cancelled for now | Latest satara News at Lokmat.com

सातारा :US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’

आंतरराष्ट्रीय टूर तूर्त रद्द  ...

US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव  - Marathi News | US Israel Iran war Ear splitting sounds...quakes like earthquakes Dubai based youth from Ratnagiri recount their experience | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव 

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द; बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट, प्रशासनाच्या सूचनेचे पालन ...

US-Israel-Iran war: उमरा यात्रेसाठी सौदीत गेलेले हजारो भाविक पडले अडकून, कुटुंबीयांची चिंता वाढली  - Marathi News | US Israel Iran war Devotees from Sangli district who went to Saudi Arabia for Umrah pilgrimage during the month of Ramadan got stuck | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :US-Israel-Iran war: उमरा यात्रेसाठी सौदीत गेलेले हजारो भाविक पडले अडकून, कुटुंबीयांची चिंता वाढली 

रमजान महिन्यात उमरा यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक सौदी अरेबियात जातात ...