लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

आश्चर्यच...; महिलेनं ऑफिसातच दिला बाळाला जन्म, ९ महिने काहीच समजलं नाही! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | America Woman gave birth to baby in office, didn't understand anything for 9 months | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आश्चर्यच...; महिलेनं ऑफिसातच दिला बाळाला जन्म, ९ महिने काहीच समजलं नाही! नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती.  ...

"बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल - Marathi News | "Husband made minister because wife is beautiful"; Trump's 'flirting' video goes viral worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बायको सुंदर आहे म्हणून पतीला बनवलं मंत्री"; ट्रम्प यांच्या 'फ्लर्टिंग'चा व्हिडिओ जगभरात व्हायरल

ओव्हल ऑफिसमध्ये सुरू असलेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आपल्या गृहमंत्र्यांच्या पत्नीसोबत 'फ्लर्ट' केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार? - Marathi News | America has said goodbye! Trump's historic decision to withdraw from WHO, what will happen next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने केला रामराम! WHOमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय, पुढे काय होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला शब्द खरा करत अमेरिकेला अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढले आहे. ...

दावोसमध्ये शहबाज शरीफ यांची मोठी चूक? ट्रम्प यांच्या 'त्या' करारावर स्वाक्षरी अन् पाकिस्तानात राडा! - Marathi News | Shahbaz Sharif's big mistake in Davos? Trump's signing of 'that' agreement and an uproar in Pakistan! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दावोसमध्ये शहबाज शरीफ यांची मोठी चूक? ट्रम्प यांच्या 'त्या' करारावर स्वाक्षरी अन् पाकिस्तानात राडा!

जागतिक आर्थिक परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घेतलेला एक निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् जगातील २ सर्वात आनंदी देश हादरले; युद्ध की तडजोड? काय होणार? - Marathi News | Donald Trump's decision shakes the 2 happiest countries in the world; War or compromise? What will happen? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् जगातील २ सर्वात आनंदी देश हादरले; युद्ध की तडजोड? काय होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने आणि आक्रमक पवित्र्याने दोन्ही देशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ - Marathi News | Yes I am a dictator Donald Trump's statement in Davos causes a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

ट्रम्प म्हणाले, आपले निर्णय कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित नाहीत, व्यावहारिकतेवर अवलंबून आहेत. यामध्ये पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काहीही नाही. माझे ९५ टक्के निर्णय केवळ कॉमन सेन्सवर आधारित असतात आणि तेच महत्त्वाचे आहे." ...

'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक - Marathi News | 'Give Greenland to America, or pay taxes!'; Donald Trump shows the world the threat of 'tariffs' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...

ट्रम्प यांना अखेर शांततेचा नोबेल मिळाला! व्हेनेझुएला संकटात असताना मचाडो यांचा निर्णय - Marathi News | venezuela maria corina machado presents her nobel peace prize to donald trump during meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना अखेर शांततेचा नोबेल मिळाला! व्हेनेझुएला संकटात असताना मचाडो यांचा निर्णय

Donald Trump Nobel Prize Maria Corina Machado: पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीत माचाडो यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार प्रदान केला. ...